E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
निलेश चव्हाणला पकडल्याचा फोन करणार्यावर गुन्हा
Wrutuja pandharpure
30 May 2025
पुणे
: पिंपरी-चिंचवड येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेला आरोपी निलेश चव्हाण (वारजे) याला आम्ही पकडले असून त्याच्याकडे २ पिस्तूल आहेत. मिळाली. त्याला मारहाण करुन गाडीच्या डिकीत कोंबल आहे, असा पोलीस नियंत्रण कक्षाला फोन येताच पोलिसांची धावपळ उडाली. प्रत्यक्षात माहिती दिली तर पैसे मिळतील, या आशेने त्याने फोन केला होता. मात्र, पोलिसांना खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल केल्याबद्दल नांदेड सिटी पोलिसांनी या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
संतोष गायकवाड (वय ३२, नांदेड गाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वारजे येथील सराईत गुंड निलेश चव्हाण याला आरोपी करण्यात आले आहे. वैष्णवी हगवणे हिचे ९ महिन्याचे बाळ त्याच्याकडे होते. वैष्णवीचे आईवडिल हे बाळ आणण्यासाठी त्याच्याकडे गेले असताना त्याने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून हाकलून लावले होते. त्यावरुन वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तेव्हापासून तो फरार आहे.
दरम्यान, फरार निलेश चव्हाणला पकडले आहे. त्याच्याकडे २ पिस्तूल मिळाली. त्याला मारहाण करुन गाडीच्या डिकीत ठेवले आहे, अशी माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास फोनवरून मिळाली. पोलिसांनी सध्या तु कोठे आहे असे विचारल्यावर त्याने किरकटवाडी येथे असल्याचे सांगितले. त्याबरोबर नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे पथक तेथे गेले. त्यांनी संतोष गायकवाड याच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्याने अगोदर पैशांची मागणी केली. पैसे दिले की त्याची माहिती देतो, असे तो सांगत होता. तेव्हा संशय आल्याने त्याला पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने कोणालाही पकडले नाही. तर, माहिती दिली म्हणून पोलीस पैसे देतील, असे वाटल्याने फोन केल्याचे सांगितले.
Related
Articles
वाचक लिहितात
17 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Jun 2025
मोदींकडून जखमींची विचारपूस
14 Jun 2025
दिवाळीनंतर फुटणार निवडणुकीचे फटाके
13 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
सिद्धेश्वर घाटाजवळील पूल पाडला
19 Jun 2025
वाचक लिहितात
17 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Jun 2025
मोदींकडून जखमींची विचारपूस
14 Jun 2025
दिवाळीनंतर फुटणार निवडणुकीचे फटाके
13 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
सिद्धेश्वर घाटाजवळील पूल पाडला
19 Jun 2025
वाचक लिहितात
17 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Jun 2025
मोदींकडून जखमींची विचारपूस
14 Jun 2025
दिवाळीनंतर फुटणार निवडणुकीचे फटाके
13 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
सिद्धेश्वर घाटाजवळील पूल पाडला
19 Jun 2025
वाचक लिहितात
17 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Jun 2025
मोदींकडून जखमींची विचारपूस
14 Jun 2025
दिवाळीनंतर फुटणार निवडणुकीचे फटाके
13 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
सिद्धेश्वर घाटाजवळील पूल पाडला
19 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
इस्रायलचा इराणवर हल्ला