E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वैष्णवीला न्याय मिळवून देणार
Wrutuja pandharpure
25 May 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांची कस्पटे कुटुंबीयांना ग्वाही
मुंबई
, (प्रतिनिधी) : वैष्णवी हगवणे-कस्पटे हिला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. तसेच, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कस्पटे कुटुंबीयांना आश्वस्त केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांच्या दुःखात सहभागी होत सहवेदना व्यक्त केल्या आणि सांत्वन केले.
वैष्णवीच्या दुर्देवी मृत्यूनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकाही सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. मंत्री गिरीश महाजन हे कस्पटे यांच्या निवासस्थानी हजर होते. त्यांनी हा संवाद करवून दिला.
वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल तसेच, या हृदयद्रावक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी आश्वस्त केले. या कठीण काळात संपूर्ण प्रशासन आणि राज्य सरकार कस्पटे कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
Related
Articles
अवकाशवीर शुभम शुक्ला अंतराळ स्थानकाकडे झेपावणार
15 Jun 2025
ठेवींवरील व्याज घटणार
15 Jun 2025
खासदार बारणे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
15 Jun 2025
बिहारसह चार राज्यांत ईडीचे छापे
20 Jun 2025
वाचक लिहितात
14 Jun 2025
ईडीच्या समन्सला वढेरांकडून केराची टोपली
18 Jun 2025
अवकाशवीर शुभम शुक्ला अंतराळ स्थानकाकडे झेपावणार
15 Jun 2025
ठेवींवरील व्याज घटणार
15 Jun 2025
खासदार बारणे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
15 Jun 2025
बिहारसह चार राज्यांत ईडीचे छापे
20 Jun 2025
वाचक लिहितात
14 Jun 2025
ईडीच्या समन्सला वढेरांकडून केराची टोपली
18 Jun 2025
अवकाशवीर शुभम शुक्ला अंतराळ स्थानकाकडे झेपावणार
15 Jun 2025
ठेवींवरील व्याज घटणार
15 Jun 2025
खासदार बारणे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
15 Jun 2025
बिहारसह चार राज्यांत ईडीचे छापे
20 Jun 2025
वाचक लिहितात
14 Jun 2025
ईडीच्या समन्सला वढेरांकडून केराची टोपली
18 Jun 2025
अवकाशवीर शुभम शुक्ला अंतराळ स्थानकाकडे झेपावणार
15 Jun 2025
ठेवींवरील व्याज घटणार
15 Jun 2025
खासदार बारणे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
15 Jun 2025
बिहारसह चार राज्यांत ईडीचे छापे
20 Jun 2025
वाचक लिहितात
14 Jun 2025
ईडीच्या समन्सला वढेरांकडून केराची टोपली
18 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला