E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
एनआयएकडून आरोपपत्र
Samruddhi Dhayagude
23 May 2025
नवी दिल्ली : सीपीआय (माओवादी) या दहशतवादी संघटनेत तरुणांना भरती केल्याप्रकरणी केरळमधील आणखी दोन आरोपींवर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी आरोपपत्र दाखल केले.
सीपीआय (माओवादी) या संघटनेवर २०२२ मध्ये बंदी घालण्यात आली आहे. एर्नाकुलम येथील एनआयएच्या विशेष न्यायालयात आर. रागवेंद्रन उर्फ राघवेंद्र आणि बी.जी. कृष्णमूर्ती उर्फ विजय उर्फ बबन्ना यांच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
सीपीआय (माओवादी) आणि त्याची सशस्त्र शाखा पीएलजीए (पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी) मध्ये काही तरुणांची भरती करण्यात आली होती. या प्रकरणात एनआयएने हे आरोपपत्र दाखल केले आहे.
Related
Articles
दशरथ मांझी यांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात?
07 Jun 2025
MS धोनीसह ICC Hall Of Fame मधील ११ भारतीयांमध्ये २ महिला क्रिकेटर्सचाही समावेश
10 Jun 2025
भुशी धरणात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
09 Jun 2025
कर्नाटक सरकारवर प्रश्नांची सरबत्ती !
08 Jun 2025
अकरावी प्रवेशाची नियमित फेरीची गुणवत्ता यादी १० जूनला
08 Jun 2025
वाचक लिहितात

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भाषेचा अकारण वाद
2
९९ व्या साहित्य संमेलनाचे स्थळ रविवारी ठरणार
3
अमेरिकेचा खोटेपणा उघड
4
जनसंख्येची मोजदाद (अग्रलेख)
5
विकासाला महत्त्व (अग्रलेख)
6
अमेरिकेत १२ देशांतील नागरिकांवर बंदी