E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
गांजाची शेती करणार्या दोघांना अटक
Wrutuja pandharpure
23 May 2025
दोन कारवायांमध्ये १६ लाख १३ हजारांचा गांजा जप्त
पिंपरी
: पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनने आळंदी आणि महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दोन कारवाया केल्या. गांजाची शेती करणार्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून १६ लाख १३ हजार किमतीची ५५ गांजाची झाडे जप्त केली आहेत.
पहिली कारवाई आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मरकळ गावातील बागवान वस्ती येथे करण्यात आली. गंगे माने कामी (वय ५८, रा. बागवान वस्ती, मरकळ, खेड. मूळ रा. नेपाळ) याला अटक करण्यात आली आहे. त्याने शेतामध्ये गांजाची झाडे लावली होती. गुन्हे शाखेने कारवाई करत दोन लाख १३ हजार किमतीची गांजाची १५ झाडे जप्त केली. त्याचे वजन ४.२६० किलो आहे. गंगे माने कामी हा बागवान वस्ती येथील एका शेतामध्ये काम करत होता. शेतकर्याच्या परस्पर त्याने शेतामध्ये गांजाची झाडे लावली होती.
दुसरी कारवाई महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरेगाव खुर्द येथे करण्यात आली. या कारवाईमध्ये बाळू बबन गाळव (वय ६५, रा. कोरेगाव खुर्द, खेड) याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने त्याच्या शेतामध्ये गांजाची ४० झाडे लावली. पोलिसांनी कारवाई करत २८ किलो वजन असलेली १४ लाख किमतीची झाडे जप्त केली. आरोपीकडे १२५० रुपयांचा २५ ग्रॅम तयार गांजा देखील आढळून आला. पोलिसांनी एकूण १४ लाख १ हजार २५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
Related
Articles
वाहनांना एचएसआरपी बसवून घ्या
13 Jun 2025
अन्नाचे औषध म्हणून सेवन करा : डॉ. श्रीराम नायकरे
13 Jun 2025
ठेवींवरील व्याज घटणार
15 Jun 2025
अजित गव्हाणे पुन्हा अजित पवार गटाच्या मार्गावर
15 Jun 2025
अखिलेश यांची ग्वाही (अग्रलेख)
19 Jun 2025
दैव आले धावून...
16 Jun 2025
वाहनांना एचएसआरपी बसवून घ्या
13 Jun 2025
अन्नाचे औषध म्हणून सेवन करा : डॉ. श्रीराम नायकरे
13 Jun 2025
ठेवींवरील व्याज घटणार
15 Jun 2025
अजित गव्हाणे पुन्हा अजित पवार गटाच्या मार्गावर
15 Jun 2025
अखिलेश यांची ग्वाही (अग्रलेख)
19 Jun 2025
दैव आले धावून...
16 Jun 2025
वाहनांना एचएसआरपी बसवून घ्या
13 Jun 2025
अन्नाचे औषध म्हणून सेवन करा : डॉ. श्रीराम नायकरे
13 Jun 2025
ठेवींवरील व्याज घटणार
15 Jun 2025
अजित गव्हाणे पुन्हा अजित पवार गटाच्या मार्गावर
15 Jun 2025
अखिलेश यांची ग्वाही (अग्रलेख)
19 Jun 2025
दैव आले धावून...
16 Jun 2025
वाहनांना एचएसआरपी बसवून घ्या
13 Jun 2025
अन्नाचे औषध म्हणून सेवन करा : डॉ. श्रीराम नायकरे
13 Jun 2025
ठेवींवरील व्याज घटणार
15 Jun 2025
अजित गव्हाणे पुन्हा अजित पवार गटाच्या मार्गावर
15 Jun 2025
अखिलेश यांची ग्वाही (अग्रलेख)
19 Jun 2025
दैव आले धावून...
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
इस्रायलचा इराणवर हल्ला
6
ठेवींवरील व्याज घटणार