E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
जाफर एक्सप्रेस अपहरणाची चित्रफीत समोर
Samruddhi Dhayagude
20 May 2025
क्वेटा : मार्चच्या सुरुवातीला बलुच लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतात ४५० प्रवाशांना घेऊन जाणार्या जाफर एक्सप्रेसचे अपहरण केले होते. यावेळी हल्ल्यात २८ पाकिस्तानी सैनिक आणि २६ ओलिसांना आपला जीव गमवावा लागला. या रेल्वे अपहरणाची चित्रफीत आता बलुच लिबरेशन आर्मीच्या मीडिया विंग हक्कलने समोर आणली आहे.
बलूच आर्मीने या अपहरणाला ’ऑपरेशन दर्रा-ए-बोलान २.०’ असे नाव दिले आहे. ही अपहरणाची घटना बलुचिस्तानमधील बोलान भागात घडली असल्याने त्याचे नाव बोलान ठेवण्यात आले आहे. या चित्रफीतीमध्ये बलुच आर्मीने पाकिस्तानी लष्करी दलांवर सुनियोजित हल्ले कसे केले हे दाखवले आहे.
बलुच आर्मी रेल्वे थांबवण्यासाठी, ओलिसांना पकडण्यासाठी आणि हल्ला करणार्या लष्करी हेलिकॉप्टरना हाणून पाडण्यासाठीच्या रणनीती स्पष्ट करताना दिसत आहेत. ३० मिनिटांच्या या फुटेजमध्ये बीएलएच्या सैनिकांनी, विशेषतः माजिद ब्रिगेड, फतेह स्क्वॉड आणि इतर पथकांनी ही घटना कशी घडवून आणली हे दाखवले आहे. प्रथम रेल्वे ट्रॅक बॉम्बस्फोटाने उडवण्यात आला, नंतर पाकिस्तानी सुरक्षा दलांशी जोरदार चकमक झाली आणि पेशावरला जाणारी रेल्वे ताब्यात घेण्यात आली आणि त्यामधील ४५० प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले.
Related
Articles
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
’कोल्हापूर टस्कर’ संघ यावर्षी नक्कीच विजेतेपद मिळवेल : राहुल त्रिपाठी
07 Jun 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात करिअर मेळावा
03 Jun 2025
अमरनाथ यात्रेचा कालावधी केला कमी
06 Jun 2025
एम एफ हुसेन यांच्या २५ चित्रांचा आता होणार लिलाव
02 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?