E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई
Wrutuja pandharpure
14 May 2025
पुणे
: शहरातील वाढत्या अतिक्रमणांबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने आणि वाहतूकीस अडथळा निर्माण होत असल्याने महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संयुक्त कारवाई केली.
धनकवडी-सहकारनगर हद्दीतील कारवाई
भारती विद्यापीठ गेटच्या मागील भाग, त्रिमूर्ती चौक आणि राजर्षी शाहू बँक सातारा रस्ता ते गुलाबनगर या परिसरात झालेल्या कारवाईत रस्ते, पदपथ तसेच इमारतींच्या फ्रंट व साइड मार्जिनमध्ये केलेल्या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे ५,००० चौरस फुटांचे कच्चे व पक्के बांधकाम
उपआयुक्त संदीप खलाटे, सहाय्यक आयुक्त तिमय्या जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईसाठी विभागीय अतिक्रमण अधिकारी, अभियंते, निरीक्षक, पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल आणि बिगारी सेवकांचा सहभाग होता.
कसबा विश्रामबाग हद्दीतील कारवाई
लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरील मांगीरबाबा चौक ते अल्का टॉकीज चौकदरम्यान अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३,४०० चौरस फुटांचे शेड हटवण्यात आले, तसेच खालील साहित्य जप्त करण्यात आले :
स्टॉल - १, काऊंटर - ७, शेड - ७, इतर साहित्य -२०
सिलेंडर - २ जप्त साहित्य -४ ट्रकमध्ये भरून नेले. ही कारवाई उपआयुक्त संदीप खलाटे, उपआयुक्त सुनील बल्लाळ, सहाय्यक आयुक्त सुहास जाधव यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. बांधकाम विकास विभागाचे अधिकारी, अतिक्रमण निरीक्षक, मनपा पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल आणि विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या मदतीने ही कारवाई राबवण्यात आली.
Related
Articles
बॉम्ब निकामी करण्यासाठी कोलोनमध्ये २० हजार नागरिकांचे स्थलांतर
05 Jun 2025
बंगळुरूत चेंगराचेंगरीत ११ ठार
05 Jun 2025
सवांग यांनी वयाच्या १०५ व्या वर्षी पटकाविले विजेतेपद
04 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाची विजयी सलामी
06 Jun 2025
शेतात काम करणार्या महिलेवर बिबट्याचा हल्ला
05 Jun 2025
पुण्यासह सर्व महापालिकांना विशेष तयारीचे आवाहन
03 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
ठाण्यात एटीएसचे छापे
4
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
5
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
6
चित्रपटावरील बंदीविरोधात कमल हसन न्यायालयात