E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला
Samruddhi Dhayagude
14 May 2025
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अणुयुद्ध रोखले, अणुयुद्ध झाले असते तर लाखो नागरिकांचे प्राण गेले असते. शस्त्रसंधीसाठी पुढाकार घेतला, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. तो भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मंगळवारी फेटाळला आहे.
भारताची कारवाई केवळ लष्करी स्वरुपाची होती, असेही म्हटले आहे. भारताने पाकिस्तानविरोधात केलेली कारवाई पारंपरिक लष्करी होती. १० मे रोजी पाकिस्तानच्या राष्ट्रीय कमांड प्राधिकरणाची बैठक घेतली जाणार असल्याचे वृत्त होते. मात्र, पाकिस्तानच्या पराराष्ट्र मंत्र्यांनीच तशी बैठक झाली नसल्याचे सांगितले होते, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी काल स्पष्ट केले.
भारतानेच शस्त्रसंधी केली आहे. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांचा काही एक सहभाग नव्हता. भारताने केवळ केवळ लष्करी कारवाई केली. त्यात अणुयुद्धाचा प्रश्न येतोच कुठे ? अशा आशयाचे मत देखील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने व्यक्त केले.
Related
Articles
नामांकित शैक्षणिक संस्थेचे बनावट संकेतस्थळ बनवणार्यास अटक
06 Jun 2025
फळ भाज्यांच्या दराने ओलांडली शंभरी
05 Jun 2025
जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचे उद्घाटन
07 Jun 2025
पेरूगेटजवळ विद्यार्थ्यांना उडवणार्या चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
02 Jun 2025
राज्य कामगार विमा योजनेच्या रूग्णालयासाठी संभाजीनगरात १५ एकर जमीन
04 Jun 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या नोंदणीसाठी ५ जूनपर्यंत मुदतवाढ
03 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
4
ठाण्यात एटीएसचे छापे
5
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
6
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण