E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
उद्योजकाची साडेसहा कोटींची फसवणूक
Wrutuja pandharpure
28 Apr 2025
पुणे
: बनावट ई-मेल आयडी वापरून कोंढवा येथील उद्योजकाची साडेसहा कोटींची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. नीलेश अशोककुमार जैन (वय ३९, क्लोअर हायलँड, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात ई-मेल आयडी धारकावर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ऑनलाईन माध्यमातून २७ मार्च ते १७ एप्रिल २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला.
जैन यांच्या ई-मेलवर दोन वेगवेगळ्या ई-मेल आयडीवरून मेल पाठवण्यात आले. या बनावट ई-मेल खात्यांमधून सिटी बँक आणि सिटीझन्स बँकेच्या अधिकृत प्रतिनिधींच्या नावाने संपर्क साधण्यात आला. त्यांनी बँकेच्या खात्यावर अनुक्रमे ४ लाख २३ हजार २०३ अमेरिकन डॉलर (अंदाजे ३ कोटी ६२ लाख रुपये) आणि ३ लाख ३४ हजार ५४० अमेरिकन डॉलर (अंदाजे २ कोटी ८८ लाख रुपये) जमा करण्याची मागणी केली. या खोट्या ई-मेल मधील विश्वासार्ह भाषाशैली आणि बनावट दस्तऐवजांच्या आधारे जैन यांनी पैसे हस्तांतरित केले. मात्र, नंतर यातील काही व्यवहार संशयास्पद वाटल्याने त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Related
Articles
लिची फळाचा हंगाम बहरला
18 May 2025
पाकिस्तान कर्जाचा वापर दहशतवादासाठी करेल : राजनाथ
17 May 2025
लॉजिस्टिक्स पार्क्सच्या माध्यमातून राज्यात ५ हजार कोटींची गुंतवणूक
15 May 2025
टेम्बा बावुमाकडे दक्षिण आफ्रिका संघाचे कर्णधारपद
16 May 2025
राज्यातील अतिवरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या
17 May 2025
भारत आयात शुल्क आकारणार नाही

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
पहलगामनंतरचे बहुतांश सायबर हल्ले निष्फळ
2
पहलगाम हल्ल्यातील सूत्रधारासह तीन दहशतवादी ठार
3
अरुणाचल प्रदेश भारताचाच
4
दहशतवादी मसूद अझहरला १४ कोटी रुपयांची भरपाई?
5
गवई घटनात्मक मूल्ये राखण्यास सक्षम
6
हकालपट्टीच हवी