E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी
Samruddhi Dhayagude
26 Apr 2025
मुंबई,(प्रतिनिधी) : राज्यात मोठ्या प्रमाणात कुत्रे,मांजरे,गौवंशीय प्राणी आदी पाळीव प्राणी घरात पाळले जातात. मात्र त्यांची वयोमर्यादा कमी असते. त्यांच्या म़ृत्यूनंतर त्यांचे शव अशाच प्रकारे खाडी, तलाव, मोकळ्या जागा आदी ठिकाणी फेकले जाते. यामुळे दुर्गंधीबरोबरच रोगराई पसरण्याचाही धोका असतो. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारची जागा पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. नगरविकास विभागाने याबाबतचे परिपत्रक काढले आहे.
शुल्क आकारणार
राज्यातील सर्व महापालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारची जागा पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपलब्ध करून दयावी लागणार आहे. देण्यात येणार्या जागेस संरक्षक भिंत तसेच सुरक्षा व्यवस्था ठेवावी लागणार आहे. प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी ठराविक शुल्क आकारणी करण्यात येणार आहे.
Related
Articles
पूर्व हवेलीला वादळी पावसाने झोडपले
21 May 2025
पंजाब सीमेवर ध्वज उतरविण्याच्या सोहळ्यासाठी नागरिकांना परवानगी
20 May 2025
बालेवाडी क्रीडा संकुलाच्या वाहनतळाचा मार्ग होणार मोकळा?
20 May 2025
‘माणिक रत्न’ पुरस्काराने अश्विनी भिडे-देशपांडे यांचा गौरव
18 May 2025
गाझाला अन्नपुरवठा करण्यास इस्रायलची परवानगी
20 May 2025
संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती थोडक्यात टळली!

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अरुणाचल प्रदेश भारताचाच
2
दहशतवादी मसूद अझहरला १४ कोटी रुपयांची भरपाई?
3
गवई घटनात्मक मूल्ये राखण्यास सक्षम
4
हकालपट्टीच हवी
5
भारतीय शिष्टमंडळात शशी थरुर, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे
6
पुण्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस