E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
थायलंडमधून एअर इंडियाच्या विमानाचे आपात्कालीन लँडिंग
Samruddhi Dhayagude
13 Jun 2025
दिल्लीकडे येत होते १५६ प्रवासी
नवी दिल्ली : थायलंडमधील फुकेतहून आज दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमान एआय ३७९ ला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर थायलंडमध्ये विमानाचे आपात्कालीन लँडिंग करावे लागले. एअर इंडियाच्या या विमानातील १५६ प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. हे विमान अंदमान समुद्रावरून फुकेत विमानतळावर परत आले. धमकी देणाऱ्या व्यक्तीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. अहमदाबाद अपघाताच्या एक दिवसानंतर ही घटना घडली आहे.
(सविस्तर वृत्त बाकी)
Related
Articles
स्वयंवर झाले सीतेचे...
07 Jul 2025
एमसीए, एमटेक प्रवेशासाठी अर्जप्रक्रिया सुरू
04 Jul 2025
आधी योग्य सुधारणा करा : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती
05 Jul 2025
‘तिबेटची सेवा करण्यासाठी आणखी ४० वर्षे जगण्याची उमेद’
06 Jul 2025
आमदार शेळकेंच्या हत्येचा कट उघड
07 Jul 2025
शाळांमध्ये छोट्या वारकर्यांचा पालखी सोहळा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
3
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!
6
शेअर बाजार घसरला