E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुण्यातील सिंहगड किल्ला गुरुवारी बंद, वनविभागाचा निर्णय
Samruddhi Dhayagude
28 May 2025
पुणे : मान्सून मुंबई पुण्यासह सोलापूरपर्यंत पोहोचला. येत्या तीन ते चार दिवसांत राज्यातील ८० टक्के भाग मान्सूनने व्यापला जाईल. पुढील ४८ तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. प्रचंड पावसामुळे शहरी भागातही रस्त्यांवरून नद्या वाहू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत घाट परिसरातही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुण्यातील सिंहगड किल्ला गुरुवारी बंद ठेवण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.
जोरदार पावसाने घाट परिसरात धोका निर्माण झाला आहे. दरडी कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. सध्या पुणे शहर आणि घाट परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही अतिवृष्टी पुढील काही दिवस राहणार असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तसेच गुरुवारी (दि. २९) होणाऱ्या आपत्ती निवारणाच्या शासकीय पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने, सिंहगड किल्ला बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली. यामध्ये ट्रेकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांनाही बंदी घातली असून कल्याण दरवाजा, आतकरवाडी तसेच इतर सर्व पायी मार्गांनी प्रवेश करण्यासही बंदी घातली आहे. नागरिकांनी सहकार्य करून प्रशासनास मदत करावी, असे आवाहनही उपवनसंरक्षकांनी केले आहे.
Related
Articles
नामुष्की ओढवून घेतलेला पंतप्रधान!
15 Jun 2025
वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
15 Jun 2025
खासदार बारणे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
15 Jun 2025
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग
17 Jun 2025
वाचक लिहितात
14 Jun 2025
बाजार समितीचा चौकशी अहवाल लवकरच
16 Jun 2025
नामुष्की ओढवून घेतलेला पंतप्रधान!
15 Jun 2025
वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
15 Jun 2025
खासदार बारणे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
15 Jun 2025
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग
17 Jun 2025
वाचक लिहितात
14 Jun 2025
बाजार समितीचा चौकशी अहवाल लवकरच
16 Jun 2025
नामुष्की ओढवून घेतलेला पंतप्रधान!
15 Jun 2025
वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
15 Jun 2025
खासदार बारणे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
15 Jun 2025
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग
17 Jun 2025
वाचक लिहितात
14 Jun 2025
बाजार समितीचा चौकशी अहवाल लवकरच
16 Jun 2025
नामुष्की ओढवून घेतलेला पंतप्रधान!
15 Jun 2025
वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
15 Jun 2025
खासदार बारणे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
15 Jun 2025
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग
17 Jun 2025
वाचक लिहितात
14 Jun 2025
बाजार समितीचा चौकशी अहवाल लवकरच
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त