E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
पुणे-बंगळुरू महामार्गावर खासगी बस उलटली
Samruddhi Dhayagude
27 May 2025
चार प्रवासी जखमी
कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर अंबप फाटा (ता. हातकणंगले) येथे खासगी ट्रॅव्हल्सची बस उलटून झालेल्या अपघातात चार प्रवासी जखमी झाले. जगदीश पुजारी (वय-४२), उषा पुजारी (३३, सध्या दोघे रा. बिबवेवाडी, पुणे, मूळ रा. केरळ) आणि रतन जयराम अनशन (४०, रा. लोअर परळ, मुंबई) अशी जखमींची नावे आहेत. यासह एक मुलगाही जखमी झाला. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला.
खासगी बस बंगळुरूहून पुण्याकडे निघाली होती. सकाळी सातच्या सुमारास अंबप फाटा येथे चालकाचे नियंत्रण सुटून बस उलटली. काही अंतर घसरत गेलेली बस मातीच्या ढिगार्याजवळ जाऊन थांबली. या अपघातात चार प्रवासी जखमी झाले. जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. अपघातावेळी बसची गती कमी असल्याने जीवितहानी टळली. तीन दिवसांपूर्वीच या परिसरात मेनन पिस्टन कंपनीजवळ खासगी बसने मालमोटारीला धडक दिली होती. त्या अपघातात एक ठार, तर १६ प्रवासी जखमी झाले होते. महामार्ग रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे.
Related
Articles
वरंध घाट तीन महिने वाहतुकीस बंद
18 Jun 2025
सरकारी नियमांकडे दुर्लक्ष; ५४ ठेकेदार काळ्या यादीत
19 Jun 2025
आयटीआय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ३ जुलैला
15 Jun 2025
बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित
15 Jun 2025
कसोटीत आफ्रिका अजिंक्य
15 Jun 2025
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
17 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला