E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
झारखंडमध्ये चकमकीत दोन नक्षलवादी ठार
Wrutuja pandharpure
25 May 2025
लातेहार
, (झारखंड) : झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात शनिवारी सकाळी सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये झारखंड जन मुक्ती परिषदेचा (जेजेएमपी) प्रमुख पप्पू लोहारा याचादेखील समावेश आहे. लोहारा याच्या नावावर दहा लाखांचे बक्षीस होते.या चकमकीत एक नक्षलवादी आणि एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. अवध सिंग असे जखमी पोलिसाचे नाव असून त्याला वैद्यकीय उपचारासाठी विमानाने रांची येथे नेण्यात आले आहे.
केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि झारखंड पोलिसांचे संयुक्त पथक लातेहार पोलिस स्टेशन हद्दीतील जंगलात नक्षलविरोधी मोहिमेवर होते. त्यावेळी ही चकमक उडाली. या मोहिमेत नक्षलवाद्यांपासून फुटलेल्या गटाचा प्रमुख लोहारा आणि त्याच्या सहकार्याचा समावेश होता, असे पलामूचे उपमहानिरीक्षक वाय.एस. रमेश यांनी सांगितले. लोहारा याच्या मृत साथीदाराचे नाव प्रभात गंजू आहे. त्याच्यावर पाच लाखांचे बक्षीस होते. या चकमकीत अन्य एक नक्षलवादी जखमी झाला. आशिष कुमार असे त्याचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच, घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत, असे सूत्रांनी सांगितले. लोहारा आणि त्याचे सहकारी जंगलात असल्याची माहिती मिळाल्यानंतर लातेहारचे पोलिस अधीक्षक कुमार गौरव यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा दलाच्या पथकाने शोध मोहीम हाती घेतली होती. चहुबाजूने वेढल्याचे लक्षात येताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला. या गोळीबारात सुरक्षा दलाने जोरदार प्रत्युत्तर दिले, असेही ते म्हणाले. लोहरा हा लोहरदगा, गुमला, पलामू आणि लातेहार जिल्ह्यांत खून, खंडणी आणि जाळपोळीसह ९८ प्रकरणांमध्ये हवा होता. तर, गंझू १५ प्रकरणांमध्ये हवा होता.
Related
Articles
वाचक लिहितात
16 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून निर्णयाचे समर्थन
19 Jun 2025
तुकोबारायांच्या पालखीचे आज प्रस्थान
18 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
कोकणात रेड अलर्ट
15 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून निर्णयाचे समर्थन
19 Jun 2025
तुकोबारायांच्या पालखीचे आज प्रस्थान
18 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
कोकणात रेड अलर्ट
15 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून निर्णयाचे समर्थन
19 Jun 2025
तुकोबारायांच्या पालखीचे आज प्रस्थान
18 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
कोकणात रेड अलर्ट
15 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून निर्णयाचे समर्थन
19 Jun 2025
तुकोबारायांच्या पालखीचे आज प्रस्थान
18 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
कोकणात रेड अलर्ट
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !