E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
शिवराज्याभिषेक सोहळा तिथीनुसारच व्हावा
Wrutuja pandharpure
24 May 2025
कोल्हापूर
: रायगडावर दरवर्षी ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याची पद्धत बंद करून हा सोहळा तिथीनुसार साजरा करावा, असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे. या विधानावरून भिडे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना भिडे म्हणाले, स्वातंत्र मिळून ७६ वर्षे झाली तरीसुद्धा आपण आपले मानसिक अधिष्ठान हे ब्रिटिशांच्या अधीन ठेवलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा तिथीप्रमाणेच झाला होता. त्यामुळे त्याचा स्मरणदिन हा तिथीप्रमाणेच व्हायला पाहिजे. सहा जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याची पद्धत नामशेष केली पाहिजे. तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा व्हायला हवा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याबद्दल ते म्हणाले, या कुत्र्याला काही ऐतिहासिक आघार नाही, असे इतिहास संशोधक म्हणत आहेत. मात्र हे इतिहास संशोधक काय उंचीचे आणि किती कुवतीचे आहेत, हे पाहिले पाहिजे. त्यामुळे वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढू नये. तो राजकारणाचा विषय बनवू नये.
Related
Articles
‘एमआय ६’च्या प्रमुख ब्लेझ मेट्रेवेली कोण आहेत?
19 Jun 2025
दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर
14 Jun 2025
कसोटीचा सामना आता ४ दिवसांचा
18 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
आफ्रिकेच्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव
15 Jun 2025
मोदी सरकारचे विकासाला प्राधान्य
15 Jun 2025
‘एमआय ६’च्या प्रमुख ब्लेझ मेट्रेवेली कोण आहेत?
19 Jun 2025
दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर
14 Jun 2025
कसोटीचा सामना आता ४ दिवसांचा
18 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
आफ्रिकेच्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव
15 Jun 2025
मोदी सरकारचे विकासाला प्राधान्य
15 Jun 2025
‘एमआय ६’च्या प्रमुख ब्लेझ मेट्रेवेली कोण आहेत?
19 Jun 2025
दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर
14 Jun 2025
कसोटीचा सामना आता ४ दिवसांचा
18 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
आफ्रिकेच्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव
15 Jun 2025
मोदी सरकारचे विकासाला प्राधान्य
15 Jun 2025
‘एमआय ६’च्या प्रमुख ब्लेझ मेट्रेवेली कोण आहेत?
19 Jun 2025
दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर
14 Jun 2025
कसोटीचा सामना आता ४ दिवसांचा
18 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
आफ्रिकेच्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव
15 Jun 2025
मोदी सरकारचे विकासाला प्राधान्य
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला