E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
भारतीय संघ ११९ धावांनी आघाडीवर
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
मुकेश कुमारने घातली कोहलीची जर्सी
कॅन्टरबरी : विराट कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. कॅन्टरबरी येथे भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात पहिला अनौपचारिक कसोटी सामना खेळला जात आहे. इंग्लंड लायन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत ५५७ धावा केल्या. दुसर्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस इंग्लंड लायन्सने २ बळी गमावून २३७ धावा केल्या आहेत. भारत अ सध्या ११९ धावांनी पुढे आहे.
इंग्लंडच्या संघाने १०७.२ षटकांत ४४१ धावा केल्या आहेत. यावेळी ६ फलंदाज बाद झाले आहेत. इंग्लंडाचा टॉम हेनिस याने १७१ धावा केल्या. तर मॅक्स होल्डन याने १०१ धावा केल्या.
तथापि, या सामन्याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो आता चर्चेचा विषय बनला आहे.भारतीय क्रिकेट संघात दिग्गज विराट कोहलीशिवाय १८ क्रमांकाची जर्सी घालणारा दुसरा कोणताही खेळाडू नाही. विराट कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याचवेळी वेगवान गोलंदाज मुकेश कुमार भारत अ विरुद्धच्या सामन्यात १८ क्रमांकाची जर्सी घालताना दिसत आहे. मुकेश कुमारने १८ नंबरची जर्सी घातल्याने नेटकरी बीसीसीआयवर चांगलेच संतापल्याचे दिसून आले.करुण नायरने भारतीय संघात जोरदार पुनरागमन केले आहे. करुण नायरने इंडिया अ संघाकडून खेळताना द्विशतक झळकावले आणि २०४ धावांची अद्भुत खेळी केली.
Related
Articles
तुर्कीला उत्तर? (अग्रलेख)
18 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात
18 Jun 2025
१ जुलैपासून आधार जोडणीशिवाय तात्काळ तिकीट नाही
12 Jun 2025
आम्ही दहशतवाद संपवतो;तुम्ही सन्मान का करता
18 Jun 2025
ठेवींवरील व्याज घटणार
15 Jun 2025
तुर्कीला उत्तर? (अग्रलेख)
18 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात
18 Jun 2025
१ जुलैपासून आधार जोडणीशिवाय तात्काळ तिकीट नाही
12 Jun 2025
आम्ही दहशतवाद संपवतो;तुम्ही सन्मान का करता
18 Jun 2025
ठेवींवरील व्याज घटणार
15 Jun 2025
तुर्कीला उत्तर? (अग्रलेख)
18 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात
18 Jun 2025
१ जुलैपासून आधार जोडणीशिवाय तात्काळ तिकीट नाही
12 Jun 2025
आम्ही दहशतवाद संपवतो;तुम्ही सन्मान का करता
18 Jun 2025
ठेवींवरील व्याज घटणार
15 Jun 2025
तुर्कीला उत्तर? (अग्रलेख)
18 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात
18 Jun 2025
१ जुलैपासून आधार जोडणीशिवाय तात्काळ तिकीट नाही
12 Jun 2025
आम्ही दहशतवाद संपवतो;तुम्ही सन्मान का करता
18 Jun 2025
ठेवींवरील व्याज घटणार
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !