E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
देशात इंधनाचा पुरेसा साठा
Samruddhi Dhayagude
10 May 2025
नवी दिल्ली : भारतात इंधनाचा साठा पुरेसा आहे. नागरिकांनी पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅस खरेदीसाठी गर्दी करु नये, असे आवाहन तेल कंपन्यांनी शुक्रवारी केले. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम महामंडळाने स्वतंत्र निवेदने काढून याबाबतचे आवाहन नागरिकांना केले आहे. देशात इंधनाचा साठा पर्याप्त आहे. अकारण तो खरेदीसाठी झुंबड करु नका, असे म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावानंतर अनेक जणांनी समाज माध्यमांवर चुकीच्या पोस्ट टाकत आहेत. त्या पोस्ट पाहून काही जण पेट्रोल पंपावर गर्दी करु लागले आहेत. तसे करण्याची गरज नाही. इंडियन ऑइलकडे इंधनाचा पुरेसा साठा आहे. वितरण व्यवस्था चांगली आहे, असे एक्सवरील पोस्टमध्ये नमूद केले. इंधन, सिलिंडरच्या खरेदीसाठी गर्दी करु नका, असे म्हटले आहे. पाकिस्तानात टंचाई आहे. त्यामुळे अशी गर्दी होत आहे. अशाच प्रकारचे आवाहन भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांनी देखील केले आहे. नागरिकांनी शांतता राखावी आणि अकारण इंधन खरेदीसाठी झुंबड करु नये, वितरण व्यवस्था चांगली आहे. काळजी करु नका, असे आवाहन इंधन कंपन्यांनी केले आहे.
इंडियन ओव्हरसीज बँकेची एटीएम सेवा सुरू
चेन्नई : आमची एटीएम सेवा कार्यरत असून त्यात काही एक खोट नाही, असे सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँकेने शुक्रवारी स्पष्ट केले. बँकेने एटीएम बंद केली असल्याची आणि ती कार्यरत नसल्याची निव्वळ अफवा असल्याचा दावा केला आहे. बॅकेची एटीएम सेवा उत्तम असून ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे सांगण्यात आले. एटीएम सेवा बंद असून कार्यरत नसल्याची निव्वळ अफवा आहे, असे बँकेच्या मुख्यालयाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे एटीएम यंत्रे बंद ठेवली जाणार आहेत, अशी अफवा पसरली होती. त्यावर बँकेने खुलासा केला.
Related
Articles
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
03 Jun 2025
पेरूगेटजवळ विद्यार्थ्यांना उडवणार्या चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
02 Jun 2025
‘आणीबाणी’ निमित्त सरकार विशेष अधिवेशनाच्या विचारात
30 May 2025
अरुणाचलमध्ये दरड दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू
01 Jun 2025
भांबवली-वजराई धबधबा फेसाळला
01 Jun 2025
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आदित्य ठाकरे यांचा आरोप
4
राज्यात मान्सून स्थिरावला
5
भारत-बांगलादेश सीमेवर तणाव
6
सोलापूरात विमानसेवा सुरू