E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
भारत-श्रीलंका यांच्यात रंगणार अंतिम सामना
Wrutuja pandharpure
09 May 2025
कोलंबो
: जेमिमा रॉड्रिग्जची विक्रमी शतकी खेळी आणि सलामीवीर स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांनी झळकावलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने कोलंबो येथे रंगलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २३ धावांनी पराभूत केले. या सामन्यातील विजयासह भारतीय महिला संघआने श्रीलंकेतील तिरंगी वनडे मालिकेत फायनल गाठलीये. भारत आणि श्रीलंका यांच्यात ११ मे रोजी या वनडे मालिकेतील फायनल खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येईल.
कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना प्रतिका रावल १(५), हरलीन देओल ४ (५) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर २८ (२०) स्वस्तात माघारी फिरल्यावर सलामीवीर स्मृती मानधना हिे ६३ चेंडूत ५१ धावांची खेळी केली.
जेमिमा रॉड्रिग्जनं १०१ चेंडूत १५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १२३ धावांची खेळी केली. तिच्याशिवाय दीप्ती शर्मानं ८४ चेंडूत ९३ धावा केल्या. या तिघींच्या आश्वासक खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात ३३७ धावा केल्या होत्या.
धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून नेरी डेर्कसेन ८१ (८०) आणि कर्णधार क्लोई ट्रायॉन ६७ (४३) या दोघींनी अर्धशतकी खेळी केली. पण भारताकडून अमनजोत कौर (३/५९) आणि ऑफस्पिनर दीप्ती शर्मा (२/५७) यांनी उत्तम गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला निर्धारित ५० षटकात ३१४/७ धावांवर रोखले.
श्रीलंकेतील तिरंगी वनडे मालिकेत रॉबिन राउंड पद्धतीने खेळवण्यात आलेल्या ४ सामन्यात भारतीय संघाने ३ विजय नोंदवत फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला. दुसर्या बाजूला दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सलग तिसर्या पराभवासह मालिकेतील प्रवास संपुष्टात आला. यजमान श्रीलंकेनं ३ सामन्यात २ विजयासह फायनल पक्की केली आहे.
Related
Articles
राज्य कामगार विमा योजनेच्या रूग्णालयासाठी संभाजीनगरात १५ एकर जमीन
04 Jun 2025
विदर्भ, मराठवाड्यात पाऊस कायम
02 Jun 2025
पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट
02 Jun 2025
पुण्यात काही भागाचा पाणीपुरवठा आज बंद
05 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
हेरगिरीच्या संशयातून सिमल्यात पर्यटकाला अटक
01 Jun 2025
राज्य कामगार विमा योजनेच्या रूग्णालयासाठी संभाजीनगरात १५ एकर जमीन
04 Jun 2025
विदर्भ, मराठवाड्यात पाऊस कायम
02 Jun 2025
पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट
02 Jun 2025
पुण्यात काही भागाचा पाणीपुरवठा आज बंद
05 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
हेरगिरीच्या संशयातून सिमल्यात पर्यटकाला अटक
01 Jun 2025
राज्य कामगार विमा योजनेच्या रूग्णालयासाठी संभाजीनगरात १५ एकर जमीन
04 Jun 2025
विदर्भ, मराठवाड्यात पाऊस कायम
02 Jun 2025
पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट
02 Jun 2025
पुण्यात काही भागाचा पाणीपुरवठा आज बंद
05 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
हेरगिरीच्या संशयातून सिमल्यात पर्यटकाला अटक
01 Jun 2025
राज्य कामगार विमा योजनेच्या रूग्णालयासाठी संभाजीनगरात १५ एकर जमीन
04 Jun 2025
विदर्भ, मराठवाड्यात पाऊस कायम
02 Jun 2025
पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट
02 Jun 2025
पुण्यात काही भागाचा पाणीपुरवठा आज बंद
05 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
हेरगिरीच्या संशयातून सिमल्यात पर्यटकाला अटक
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर