E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
दिल्ली -मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनाच्या धडकेत सहा ठार
Samruddhi Dhayagude
26 Apr 2025
पाच स्वच्छता कर्मचारी गंभीर जखमी
गुरुग्राम
: दिल्ली -मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनाची धडक बसून सहा स्वच्छता कर्मचारी ठार तर, पाच जखमी झाले. नूह जिल्ह्यातील फिरोझपूर झिरका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इब्राहिमबास गावााजवळ शनिवारी सकाळी अपघात झाला.
जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. द्रुतगती मार्गावर ११ कर्मचारी स्वच्छतेचे काम करत होते. वेगाने आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली. सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्ग्णालयात दाखल केले. मृतांची ओळख पटली नसल्याची माहिती ज्येष्ठ पोलिस अधिकार्याने दिली. मात्र, ते खेरी कलान गावचे रहिवासी असल्याचे आणि त्या पैकी एक झिमरावत गावचा आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरु आहे. वाहनचालकावर कारवाई केली जात आहे. परिसरातील सीसीटीव्हीतील दृश्ये पाहिल्यानंतर अपघाताचे नेमके कारण उघड होणार आहे. जखमींवर उपचार सुरु असून तपास सर्व बाजूंनी केला जात असल्याचे अधिकारी म्हणाले.
Related
Articles
भारतीय लष्कराकडून पाकचा खोटारडेपणा उघड
10 May 2025
नेपाळमध्ये भारत व पाकिस्तानच्या दूतावासाबाहेर निदर्शने
10 May 2025
इंग्लंड दौर्यासाठी लवकरच होणार भारतीय कसोटी संघाची घोषणा.
16 May 2025
मध्यस्थी झालीच नाही (अग्रलेख)
15 May 2025
आयपीएल पुढे ढकल्यावर परदेशी खेळाडूंकडून भारतात पर्यटन
12 May 2025
पुण्यात जोरदार पाऊस

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
2
जातींची नोंद काय साधणार?
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
5
भारताने ताकद दाखवली
6
व्यापार युद्धाचा चीनला फटका