E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
फ्लॅटमध्ये राहणे झाले महाग
Samruddhi Dhayagude
25 Apr 2025
वृत्तवेध
सरकार गृहनिर्माण संस्थांवर ७५ हजार रुपयांपेक्षा जास्त मासिक देखभालखर्चावर १८ टक्के वस्तू सेवा कर लावत आहे. यामुळे सोसायटीत राहणार्या लोकांमध्ये हा जीएसटी त्यांच्या सोसायटी किंवा अपार्टमेंटवरही लागू होणार का, अशी चर्चा सुरू आहे.
सरकारने घरांच्या देखभाल खर्चाशी संबंधित नियमांमध्ये बदल केला आहे. अपार्टमेंटचा देखभाल खर्च दरमहा ७५ हजार रुपयांपेक्षा जास्त असेल किंवा सोसायटीचा एकूण देखभाल खर्च २० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर १८ टक्के जीएसटी लागू होईल. अहवालानुसार, बंगळुरूमध्ये सुमारे ५० लाख लोक अपार्टमेंटमध्ये राहतात तर म्हैसूर, मंगळुरू, हुबळी आणि बेळगावसारख्या शहरांमध्ये किमान ४० लाख लोक अपार्टमेंटमध्ये राहतात.
सरकार सर्व अपार्टमेंटवर १८ टक्के जीएसटी लावणार नाही. एखाद्या व्यक्तीला आपला फ्लॅट किंवा सोसायटी या श्रेणीत येईल की नाही याबद्दल संभ्रम असेल तर ती स्थानिक व्यावसायिक कर कार्यालयात जाऊन पाचशे रुपयांचे शुल्क भरून आपल्या सोसायटीची स्थिती तपासू शकते. रिपोर्टनुसार, बंगळुरूमधील अपार्टमेंटमध्ये राहणार्या लोकांमध्ये आता जीएसटी नोंदणी करावी का, यावर चर्चा सुरू झाली आहे. याअंतर्गत एकदा नोंदणी केल्यास त्यांना महिन्यातून दोनदा रिटर्न भरावे लागतील. पहिला महिन्याच्या ११ तारखेला तर दुसरा २० तारखेला. याशिवाय संपूर्ण वर्षाचे रिटर्न भरावे लागतील. लोकांना वारंवार रिटर्न भरण्यासाठी एक ते दोन लाख रुपये खर्च करावे लागतील.
Related
Articles
अहमदाबादमध्ये रंगणार अंतिम सामना
14 May 2025
रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त
15 May 2025
लॉजिस्टिक्स पार्क्सच्या माध्यमातून राज्यात ५ हजार कोटींची गुंतवणूक
15 May 2025
इस्रायलकडून गाझात नव्याने लष्करी कारवाई सुरू
18 May 2025
’विघ्नहर’कडून ९ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप
14 May 2025
रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा!
13 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
संघर्ष ‘सध्या’ थांबला (अग्रलेख)
2
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
3
मानकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
4
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच
5
बाळासाहेब नाहाटा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
6
१०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा; ४० पाकिस्तानी सैनिकही ठार