E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनोरंजन
इस्लाम लोकांना मारायला शिकवत नाही : गायक सलीम
Samruddhi Dhayagude
24 Apr 2025
दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम हल्यावर विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या भ्याड हल्ल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडून जाण्यास सांगितले आहे. याच दरम्यान, गायक सलीम मर्चंटने या हल्ल्याबद्दल एक व्हिडीओ पोस्ट केला.
सलीमने आपल्याला मुस्लीम असल्याची लाज वाटतेय, असे वक्तव्य केले आहे. तसेच इस्लाम लोकांना मारणे शिकवत नाही. धर्माच्या बाबतीत जबरदस्ती करत नाही, असे कुराणमध्ये लिहिले, असे ही सलीम म्हणाला. त्याने काश्मीरमधील लोकांच्या अडचणींवरही भाष्य केले आहे.
सलीम मर्चंट काय म्हणाला?
“पहलगाममध्ये ज्या निष्पाप लोकांची हत्या करण्यात आली, ती यासाठी झाली की, ते हिंदू आहेत, मुस्लीम नाहीत. त्यांना मारणारे मुस्लीम आहेत का? नाही. ते दहशतवादी आहेत. कारण इस्लाम हे शिकवत नाही. कुराणमध्ये म्हटले आहे की, धर्माच्या बाबतीत कोणतीही जबरदस्ती नाही. मला मुस्लीम म्हणून लाज वाटतेय की मला हा दिवस पाहावा लागतोय. माझ्या निष्पाप हिंदू बहीण-भावांना इतक्या क्रूरपणे मारण्यात आले, तेही फक्त यासाठी की, ते हिंदू आहेत. कधी संपेल हे सगळं?” असा प्रश्न सलीमने उपस्थित केला.
“काश्मीरमधील लोक जे मागील २-३ वर्षांपासून थोडे नीट जगत होते, त्यांच्या आयुष्यात पुन्हा त्याच अडचणी. खरंच कळत नाहीये की, मी माझा राग आणि दुःख कसे व्यक्त करू. ज्या निर्दोष लोकांनी आपले जीव गमावले, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. ईश्वर त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो. ओम शांती,” असे गायक सलीम मर्चंट व्हिडीओमध्ये म्हणाला.
बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, सलमान खान, प्रियांका चोप्रा, रश्मिका मंदाना, विकी कौशल, परिणीती चोप्रा यांच्यासह बऱ्याच मराठी कलाकारांनी या दहशतवादी हल्ल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तानी कलाकार फवाद खान, माहिरा खान, हानिया आमिर यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. कुठेही घडणारी शोकांतिका ही शोकांतिकाच असते, असे हानियाने पोस्टमध्ये लिहिले.
Related
Articles
केंद्र सरकारबरोबर चर्चा झाल्यानंतर आयपीएलला पुन्हा सुरुवात होणार
12 May 2025
व्यापारयुद्धामुळे चीनचे अनेक कारखाने बंद
15 May 2025
एलओसीवर १५-२० दहशदवाद्यांचा खात्मा : परराष्ट्र मंत्रालय
13 May 2025
शेख हसीना यांच्या अवामी लीगवर बंदी
12 May 2025
वानखेडेवरील स्टँडला रोहित शर्मा,अजित वाडेकर यांचे नाव
17 May 2025
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ६३ वाघांसह साडेपाच हजार वन्यप्राणी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जातींची नोंद काय साधणार?
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
4
भारताने ताकद दाखवली
5
व्यापार युद्धाचा चीनला फटका
6
विकास की विनाश?