E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
दिल्लीत इमारतीला आग; तिघांचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
11 Jun 2025
नवी दिल्ली : दिल्लीमधील द्वारका सेक्टर १३ येथील एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. येथील एका निवासी इमारतीच्या वरच्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत एका व्यक्तीसह त्याच्या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
एका निवासी इमारतीमध्ये वरील एका मजल्यावर भीषण ही आग लागली. त्यामुळे संपूर्ण इमारतीमधील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर नागरिकांनी तातडीने आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत इमारतीच्या खाली येण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दरम्यान एका व्यक्तीने आपला आणि त्यांच्या दोन मुलांचा जीव वाचावा म्हणून दुसर्या मजल्यावरून खाली उडी मारली. मात्र, यामध्ये ते तिघेही गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अग्निशमन अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १० वाजता या आगीच्या घटनेबाबत अग्निशमन दलाच्या विभागाला फोन आला होता. त्यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशमन दलाने ही आग नियंत्रणात आणली.
Related
Articles
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड सापडली
17 Jun 2025
मोदी सरकारचे विकासाला प्राधान्य
15 Jun 2025
‘सांस्कृतिक जाण’ म्हणजे काय?
14 Jun 2025
अमिताभ यांच्या पोस्टवर नेटकरी भडकले
14 Jun 2025
स्मिथ मैदानातून थेट रुग्णालयात
15 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड सापडली
17 Jun 2025
मोदी सरकारचे विकासाला प्राधान्य
15 Jun 2025
‘सांस्कृतिक जाण’ म्हणजे काय?
14 Jun 2025
अमिताभ यांच्या पोस्टवर नेटकरी भडकले
14 Jun 2025
स्मिथ मैदानातून थेट रुग्णालयात
15 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड सापडली
17 Jun 2025
मोदी सरकारचे विकासाला प्राधान्य
15 Jun 2025
‘सांस्कृतिक जाण’ म्हणजे काय?
14 Jun 2025
अमिताभ यांच्या पोस्टवर नेटकरी भडकले
14 Jun 2025
स्मिथ मैदानातून थेट रुग्णालयात
15 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड सापडली
17 Jun 2025
मोदी सरकारचे विकासाला प्राधान्य
15 Jun 2025
‘सांस्कृतिक जाण’ म्हणजे काय?
14 Jun 2025
अमिताभ यांच्या पोस्टवर नेटकरी भडकले
14 Jun 2025
स्मिथ मैदानातून थेट रुग्णालयात
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !