E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
कोल्हापुरात पंचगंगेच्या घाटावर महिलेच्या अंगातून भूत काढण्याचा प्रकार
Samruddhi Dhayagude
11 Jun 2025
कोल्हापूर : महिलेला भूतबाधा झाली असल्याचे सांगत पंचगंगा नदीच्या घाटावर विधी करीत भूतबाधा काढण्याचा प्रकार सोमवारी मध्यरात्री सुरू होता. याची चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित झाली आहे. दरम्यान, अंधश्रद्धा पसरवणारे भोंदू बाबा आणि मांत्रिकावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.
दरम्यान, पुरोगामी म्हणवणार्या कोल्हापुरात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे प्रकार वाढत असल्याबद्दल विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. एरवी रात्रीच्या जेवणानंतर पाय मोकळे करण्यासाठी पंचगंगा नदी घाटावर फेरफटका मारणार्या पेठेतील कोल्हापूरकरांना रस्सा मंडळे, जेवणावळ्या नेहमीच्या असतात. परवा रात्री मात्र नदी घाटावर वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. बाहेरगावातून आलेले काहीतरी विधी करीत होते. यात दोन महिलांचाही समावेश होता. अचानक एका महिलेच्या अंगात येते आणि विचित्र हास्य करीत ती घुमू लागते. तर, समोर बसलेला मांत्रिक काही विधी करून भूतबाधा काढण्याचा प्रयत्न करत होता. सुमारे तासभर हा प्रकार सुरू होता. याबाबत काही तरुणांनी विचारणा केली असता भूतबाधा काढली जात असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
Related
Articles
वाचक लिहितात
18 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
14 Jun 2025
जनार्दन रेड्डी यांची शिक्षा स्थगित
12 Jun 2025
कलाकाराने तांत्रिक अंगांचाही अर्थार्जनासाठी विचार करावा
14 Jun 2025
येरवड्यात सांडपाणी रस्त्यावर; आरोग्याचा प्रश्न गंभीर
15 Jun 2025
विज्ञान शाळेतील प्रयोग शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचावेत
16 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !