E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
जालिंदर सुपेकर यांच्या मेहुण्याकडे कोट्यवधींची संपत्ती
Wrutuja pandharpure
07 Jun 2025
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचा आरोप
पुणे
: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकणामुळे अडचणीत आलेले आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप होत आहे. आता त्यांचे मेहुणे आणि खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांचेही नाव चर्चेत आले आहे. चव्हाण यांच्याकडे कोट्यावधींची संपत्ती असल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
अंधारे म्हणाल्या, माहिती अधिकार कायद्यांतर्गत शशिकांत चव्हाण आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबातील सदस्यांची माहिती मागितली. मात्र ती देण्यात आली नाही. वडील भरत चव्हाण यांच्या नावावर रावेतला जमीन करारनामा आहे. त्यात चव्हाण यांची पत्नी आणि वडील यांचे नाव आहे. रावेत परिसरामध्ये एलिगन्स नावाची मोठी स्कीम आहे, त्यातील कोट्यावधी रूपयांची सदनिका चव्हाण यांनी घेतलेली आहे. अनेक तालुक्यात शशिकांत चव्हाण यांच्या मालमत्ता आहेत. इतकी मालमत्ता असेल तर चोंधेच्या सुनांच्या गुन्ह्यात लक्ष का देत नाही. ह्या लढाईत माझ्यावर दबाव तंत्र येऊ शकते, सर्व मालमत्ता ७०० ते ८०० कोटींची असण्याची शक्यता आहे.
सगळे लोक हे वैष्णवी हगवणे प्रकरणात कुठून ना कुठून एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. पोलीस निरीक्षकाकडे इतकी मालमत्ता येते ते गृहमंत्री यांनी पाहिले पाहिजे. पोलीस खात्यात आपले नातेवाईक आहेत, त्यामुळे काही होत नाही असे हगवणे कुटुंबाला वाटत होते. सगळ्यांची गृहमंत्री यांनी चौकशी केली पाहिजे. शशिकांत चव्हाण यांच्यावर गंभीर गुन्हे असताना जामिनावर असताना त्यांना पदोन्नती मिळते. यामध्येही गृहमंत्री यांनी लक्ष घालावे, अशी मागणी सुषमा अंधारें यांनी केली.अंधारे म्हणाल्या, शशिकांत चव्हाण यांचे सीडीआर पाहून यात वैष्णवी हगवणे प्रकरणात काही लिंक आहे का? ते तपासले पाहिजे. त्यांचा उत्पन्नाचे स्रोत काय आहे?, इतकी मोठी मालमत्ता कशी जमवली?, ते गरीब लोकांना न्याय देऊ शकतील का? असा प्रश्नदेखील यावेळी सुषमा अंधारेंनी यावेळी उपस्थित केला.
Related
Articles
आयटीआय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ३ जुलैला
15 Jun 2025
देशातील भीषण विमान अपघात
13 Jun 2025
फ्लडलाइट्स आयपीएलमध्ये हॅक करण्यात आले होते...
17 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
इस्रायलचा इराणवर हल्ला
14 Jun 2025
केदारनाथ दुर्घटने प्रकरणी हेलिकॉप्टर कंपनीवर गुन्हा
16 Jun 2025
आयटीआय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ३ जुलैला
15 Jun 2025
देशातील भीषण विमान अपघात
13 Jun 2025
फ्लडलाइट्स आयपीएलमध्ये हॅक करण्यात आले होते...
17 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
इस्रायलचा इराणवर हल्ला
14 Jun 2025
केदारनाथ दुर्घटने प्रकरणी हेलिकॉप्टर कंपनीवर गुन्हा
16 Jun 2025
आयटीआय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ३ जुलैला
15 Jun 2025
देशातील भीषण विमान अपघात
13 Jun 2025
फ्लडलाइट्स आयपीएलमध्ये हॅक करण्यात आले होते...
17 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
इस्रायलचा इराणवर हल्ला
14 Jun 2025
केदारनाथ दुर्घटने प्रकरणी हेलिकॉप्टर कंपनीवर गुन्हा
16 Jun 2025
आयटीआय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ३ जुलैला
15 Jun 2025
देशातील भीषण विमान अपघात
13 Jun 2025
फ्लडलाइट्स आयपीएलमध्ये हॅक करण्यात आले होते...
17 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
इस्रायलचा इराणवर हल्ला
14 Jun 2025
केदारनाथ दुर्घटने प्रकरणी हेलिकॉप्टर कंपनीवर गुन्हा
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !