E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
राज्यात ’सीएसआर’ महत्त्वाची भूमिका बजावू शकतात : उपमुख्यमंत्री पवार
Wrutuja pandharpure
07 Jun 2025
पुणे
: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमध्ये उदिष्टांच्या पूर्तीसाठी सीएसआर (उद्योगांची सामाजिक जबाबदारी) महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. सरकार, स्वराज्य संस्था आणि उद्योग यांच्यातील त्रिसूत्री भागीदारी विकासाला गती देण्यासाठी एक खिडकी आणि तत्काळ परवानागीची हमी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी राज्य सरकार लवकरच सीएसआर स्कोअर बोर्ड तयार करीत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली.
या स्कोअर बोर्डमुळे गुणवत्ता आणि लोकसहभागाची सांगड घालता येईल. पुणे जिल्हा परिषदेने राबविलेल्या सीएसआर पायाभूत रचना राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी अनुकरणीय असल्याचे पवार यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या वतीने शुक्रवारी चॅम्पियन ऑफचेंज सीएसआर पुरस्कार आणि जिल्हा परिषद कार्यक्रमाप्रसंगी पवार बोलत होते. यावेळी प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक शालिनी कडू आदी उपस्थित होते. कार्यक्रमात १६ कंपन्यांना पवार यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
पवार म्हणाले, आपण जेवढा नफा कमावतो त्यातील काही नफा हा समाजाच्या भल्यासाठी वापरण्याची उद्योगपतींची इच्छा असते. यामध्ये सातत्य टिकण्याची अपेक्षा आहे. ३० हजार कोटी रूपये सरकारकडे पर्यावरणावर खर्च करण्यासाठी गोळा झालेले आहे. यावर्षी १० कोटी झाडे लावण्याचा कार्यक्रम राबवत आहोत. परंतु वर्षापासून २५ कोटी झाडे लावली जातील. महाराष्ट्रात जातीय सलोखा राहावा. सर्व जाती धर्मातील लोकांनी गुण्यागोविंदाने राहीले पाहिजे. पुणे जिल्ह्यासाठी एक मंच तयार केला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात अतिशय गुणवत्ता पूर्ण आणि जलद आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदर्श आरोग्य केंद्राची योजना आहे. सीएसआर महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केले. सूत्रसंचालन आशिष जराड यांनी तर आभार श्रीकांत खरात यांनी केले.
Related
Articles
टिमविच्या बीसीए विद्यार्थ्यांकडून ‘साइबर क्राईम जनजागृती’
14 Jun 2025
एसटी महामंडळाअंतर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती
15 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
सत्यशोधक बहुजन आघाडीचे आंदोलन
14 Jun 2025
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला
17 Jun 2025
मुंबईहून लंडनसाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान परत मागे
13 Jun 2025
टिमविच्या बीसीए विद्यार्थ्यांकडून ‘साइबर क्राईम जनजागृती’
14 Jun 2025
एसटी महामंडळाअंतर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती
15 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
सत्यशोधक बहुजन आघाडीचे आंदोलन
14 Jun 2025
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला
17 Jun 2025
मुंबईहून लंडनसाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान परत मागे
13 Jun 2025
टिमविच्या बीसीए विद्यार्थ्यांकडून ‘साइबर क्राईम जनजागृती’
14 Jun 2025
एसटी महामंडळाअंतर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती
15 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
सत्यशोधक बहुजन आघाडीचे आंदोलन
14 Jun 2025
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला
17 Jun 2025
मुंबईहून लंडनसाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान परत मागे
13 Jun 2025
टिमविच्या बीसीए विद्यार्थ्यांकडून ‘साइबर क्राईम जनजागृती’
14 Jun 2025
एसटी महामंडळाअंतर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती
15 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
सत्यशोधक बहुजन आघाडीचे आंदोलन
14 Jun 2025
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला
17 Jun 2025
मुंबईहून लंडनसाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान परत मागे
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !