E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वारीसाठी पुण्यातून नवीन लालपरी
Wrutuja pandharpure
05 Jun 2025
पुणे
: एसटी महामंडळाकडून नवीन बसची खरेदी झाली आहे. नव्या लालपरी एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या होत आहेत. त्यामुळे यंदा वारीच्या काळात नव्या लालपरी धावणार आहेत. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार्या वारकर्यांना ‘नव्या लालपरी’तून प्रवास करता येणार आहे. वारीच्या काळात जादा लालपरीचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आषाढी वारीसाठी राज्य आणि राज्याबाहेरील लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. या काळात एसटी महामंडळाकडून राज्यातील सर्व आगारातून जादा बस सोडण्यात येत आहेत. विशेषत: पुणे विभागातून पंढरपूरसाठी मागील वर्षी ३८० बस सोडण्यात आल्या होत्या. बसच्या सुविधेमुळे वारीसाठी लाखो भाविक पुण्यातून विठ्ठल दर्शनाला जातात. मागील वर्षी भाविकांना जुन्या बसमधूनच प्रवास करावा लागत होता. परंतु यंदा पुणे विभागात ६५ लालपरी नव्याने दाखल झाल्या आहेत. शिवाय पुढील एक महिन्यांत तेवढ्याच बस दाखल होणार आहेत. त्यामुळे पुण्यातून वारीसाठी जाणार्या भाविकांचा नव्या बसमधून प्रवास करता येणार आहे.
एसटीच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने लालपरी दाखल होत आहेत. नव्याने दाखल झालेल्या बस या प्रत्येक आगाराला १० या प्रमाणे देण्यात येत आहे. आत्तापर्यंत महामंडळाच्या ताफ्यात १ हजार ५०० बस दाखल झाले असून, जवळपास १४० आगाराला प्रत्येकी दहा या प्रमाणे देण्यात आले आहे. तर पुढील एक महिन्यात आणखी एक हजार बस येणार आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास दोन हजारपेक्षा जास्त नव्या लालपरी वारीसाठी
धावणार आहे.
वारीसाठी लालपरीचे नियोजन
पुण्यातून दर्शनाला जाणार्या वारकर्यांची संख्या जास्त असते. त्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. यंदा पुणे विभागातून पंढरपूरला नव्या लालपरी सोडण्यात येणार आहे. यामुळे भाविकांचा आरामदायी प्रवास होणार आहे.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे
Related
Articles
सर्व धोकादायक पूल पाडणार
18 Jun 2025
शेअर बाजार घसरला
18 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
17 Jun 2025
पुण्यातील सराईत गुन्हेगार
16 Jun 2025
कोकणात रेड अलर्ट
15 Jun 2025
सर्व धोकादायक पूल पाडणार
18 Jun 2025
शेअर बाजार घसरला
18 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
17 Jun 2025
पुण्यातील सराईत गुन्हेगार
16 Jun 2025
कोकणात रेड अलर्ट
15 Jun 2025
सर्व धोकादायक पूल पाडणार
18 Jun 2025
शेअर बाजार घसरला
18 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
17 Jun 2025
पुण्यातील सराईत गुन्हेगार
16 Jun 2025
कोकणात रेड अलर्ट
15 Jun 2025
सर्व धोकादायक पूल पाडणार
18 Jun 2025
शेअर बाजार घसरला
18 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
17 Jun 2025
पुण्यातील सराईत गुन्हेगार
16 Jun 2025
कोकणात रेड अलर्ट
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त