E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
गुंड गजा मारणेच्या साथीदाराच्या पोलिस कोठडीत वाढ
Wrutuja pandharpure
04 Jun 2025
पुणे
: गुंड गजा मारणेला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना एका ढाब्यावर झालेल्या पार्टीत सामील झालेल्या त्याच्या साथीदाराच्या पोलिस कोठडीत पाच जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी दिले.
विशाल विलास धुमाळ (वय-३८, रा. राजेंद्र नगर) असे कोठडीत वाढ करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कोथरूड भागात संगणक अभियंता तरुणाला मारहाण प्रकरणात गजानन उर्फ गजा मारणे याच्यासह साथीदार रूपेश मारणे, ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू, किरण कोंडिबा पडवळ, अमोल विनायक तापकीर (सर्व रा. शास्त्रीनगर, कोथरूड), तसेच मारणेचा भाचा बाब्या उर्फ श्रीकांत संभाजी पवार (रा. वडगाव रासाई, शिरूर) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली.
मारणेला येरवडा कारागृहातून सांगलीतील कारागृहात हलविण्यात येत असताना त्याला बिर्याणी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षकासह चार पोलिस कर्मचार्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. मारणेला ढाब्यावर भेटण्यासाठी आलेले साथीदार पांड्या मोहिते, आर्थिक मदत करणारा विशाल धुमाळ यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आली.
धुमाळ याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असून, आरोपींची वाहने जप्त करायची आहे. तपासासाठी धुमाळ याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी युक्तिवादात केली.
Related
Articles
शरीरात सळ्या घुसल्याने ट्रेलर चालकाचा मृत्यू
13 Jun 2025
विमान अपघातातील दृश्ये भयानक : स्टॉर्मर
13 Jun 2025
खामेनींच्या हत्येची योजना ट्रम्प यांनी रोखली
17 Jun 2025
टिमविच्या बीसीए विद्यार्थ्यांकडून ‘साइबर क्राईम जनजागृती’
14 Jun 2025
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गांचे रुंदीकरण
12 Jun 2025
वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
15 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !