E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान
Wrutuja pandharpure
28 May 2025
पाऊस थांबल्यानंतर होणार पंचनामे
पुणे
: मागील आठवड्यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. विशेषत: दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यात विक्रमी पाऊस पडला आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, पावसाने उघडीप दिली नसल्याने अद्यापि कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आलेली नाही. दरम्यान, पाऊस कमी झाल्यावर कृषी विभागाच्या कर्मचार्यांनी पंचनामे करावेत, अशा सूचना जिल्हा प्रशासनांकडून देण्यात आल्या आहेत. मंगळवारी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पावसाची संततधार सुरू होती. अनेक शेतकर्यांच्या शेतात पाणी साचून राहिले असून, पडत असलेल्या पावासामुळे पाण्याचा निचरा झालेला नाही. त्यामुळे पंचनामे करण्यास अडथळे येत आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर तात्काळ पंचनामे केले जातील, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे : मावळ-६३, मुळशी-५४.६, शिरूर- ४७.७, इंदापूर-४४.९, खेड-४२.१, पुणे शहर- ३९, दौंड-३५, हवेली-३४.४, जुन्नर-२४.२, बारामती-२१.६, आंबेगाव-१८.७, पुरंदर-१८.६, भोर-८.२, वेल्हे-७.१ अशी पावसाची नोंद मागील २४ तासांत झाली आहे.तर मावळ तालुक्यात सर्वाधिक ६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, संपूर्ण जिल्ह्याची पावसाची सरासरी ३५.१ मिली मीटर एवढी आहे.
Related
Articles
अहमदाबाद विमान दुर्घटनेत ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड सापडली
17 Jun 2025
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले
12 Jun 2025
पॅट कमिन्सने टिपले ६ महत्त्वपूर्ण बळी
13 Jun 2025
ग्रामीण भागातील कर्जात वाढ
14 Jun 2025
शरीरात सळ्या घुसल्याने ट्रेलर चालकाचा मृत्यू
13 Jun 2025
स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचा पराभव

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !