E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
विराट आणि रोहितच्या जाण्यामुळे तरुणांना संधी मिळेल : गंभीर
Samruddhi Dhayagude
24 May 2025
मुंबई : रोहित शर्माने ८ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर फक्त चार दिवसांनी १२ मे रोजी, विराट कोहलीनेही या क्रिकेट प्रकारामधून निवृत्ती घेतली. दोन्ही दिग्गजांच्या या निर्णयाने संपूर्ण क्रिकेट जगताला आश्चर्यचकित केले. माध्यमांच्या अहवालामध्ये असा दावा करण्यात आला आहे की दोघेही ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करू इच्छित होते.पण आता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने रोहित आणि विराटच्या निवृत्तीबद्दल मौन सोडले आहे. तो म्हणाला की, दोन दिग्गजांच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमधील एका युगाचा अंत झाला
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही कबूल केले की, विराट आणि रोहितच्या जाण्यामुळे तरुणांना संधी मिळेल, परंतु त्यांची जागा घेणे सोपे नसेल.
गंभीर म्हणाला, हो, ते कठीण असेल, पण निश्चितच लोक हात वर करतील. जर कोणी निघून गेले तर असा खेळाडू येऊ शकतो, जो देशासाठी काहीतरी खास करू शकेल.गौतम गंभीरने चॅम्पियन्स चषकाचे उदाहरण देत म्हटले की, जसप्रीत बुमरा नसतानाही भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. गंभीरने हे सांगण्याचा प्रयत्न केला की, भारतीय संघ वरिष्ठ खेळाडूंशिवायही पुढे जाऊ शकतो.तसेच निवृत्ती हा खेळाडूचा वैयक्तिक निर्णय आहे. प्रशिक्षक असो, निवडकर्ता असो किंवा इतर कोणीही असो, कोणालाही खेळाडूला निवृत्ती घेण्यास सांगण्याचा अधिकार नाही.
एखाद्या खेळाडूने कधी कारकीर्द संपवायची याचा निर्णय खेळाडूवर अवलंबून असतो. मला वाटते कधी खेळायला सुरुवात करता आणि कधी निवृत्ती घ्यायची, हा खेळाडूचा वैयक्तिक निर्णय असतो. प्रशिक्षक असो, निवडकर्ता असो किंवा इतर कोणीही असो, कोणालाही खेळाडूला निवृत्ती घेण्यास सांगण्याचा अधिकार नाही.
Related
Articles
राज्यात मान्सून स्थिरावला
28 May 2025
मी केवळ दहशतवादी हल्ल्यांवरील कारवायांबद्दल बोललो
30 May 2025
सोलापूरात विमानसेवा सुरू
28 May 2025
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
29 May 2025
मुंबई पोलिसांना आता स्मार्ट आयडी कार्ड
30 May 2025
दक्षिण कोरियात नौदलाचे विमान कोसळले; दोघांचा मृत्यू
30 May 2025
राज्यात मान्सून स्थिरावला
28 May 2025
मी केवळ दहशतवादी हल्ल्यांवरील कारवायांबद्दल बोललो
30 May 2025
सोलापूरात विमानसेवा सुरू
28 May 2025
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
29 May 2025
मुंबई पोलिसांना आता स्मार्ट आयडी कार्ड
30 May 2025
दक्षिण कोरियात नौदलाचे विमान कोसळले; दोघांचा मृत्यू
30 May 2025
राज्यात मान्सून स्थिरावला
28 May 2025
मी केवळ दहशतवादी हल्ल्यांवरील कारवायांबद्दल बोललो
30 May 2025
सोलापूरात विमानसेवा सुरू
28 May 2025
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
29 May 2025
मुंबई पोलिसांना आता स्मार्ट आयडी कार्ड
30 May 2025
दक्षिण कोरियात नौदलाचे विमान कोसळले; दोघांचा मृत्यू
30 May 2025
राज्यात मान्सून स्थिरावला
28 May 2025
मी केवळ दहशतवादी हल्ल्यांवरील कारवायांबद्दल बोललो
30 May 2025
सोलापूरात विमानसेवा सुरू
28 May 2025
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
29 May 2025
मुंबई पोलिसांना आता स्मार्ट आयडी कार्ड
30 May 2025
दक्षिण कोरियात नौदलाचे विमान कोसळले; दोघांचा मृत्यू
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आदित्य ठाकरे यांचा आरोप
4
राज्यात मान्सून स्थिरावला
5
भारत-बांगलादेश सीमेवर तणाव
6
सोलापूरात विमानसेवा सुरू