E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
‘मिशन वात्सल्य’ योजनेला मंजुरी
Samruddhi Dhayagude
14 May 2025
मुंबई, (प्रतिनिधी) : शिक्षण आणि आरोग्य यासारख्या मूलभूत हक्कांपासून वंचित असणार्या रस्त्यावरील अनाथ मुलांसाठी ‘मिशन वात्सल्य’ अंतर्गत फिरते पथक योजना राबविण्यास मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. ही योजना राज्यातील २९ महानगरपालिकेत प्रत्येकी एक तसेच मुंबई महानगरपालिकेच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांसाठी प्रत्येकी एक अशी एकूण ३१ फिरती पथके सुरू करण्यात येतील. या योजनेतंर्गत मुलांना वयानुसार अंगणवाडी किंवा प्राथमिक शाळेत प्रवेश देण्याबरोबरच अनाथ, एकल मुलांना बालगृहात दाखल केले जाणार आहे.
Related
Articles
भाजप पदाधिकारी ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांना पालिकेत प्रवेश बंदी
07 Jun 2025
अरुणाचलमध्ये दरड दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू
01 Jun 2025
चार कोटी खर्च केलेल्या अॅथलेटिक ट्रॅकवर स्टेपलर पिनांचा वापर
07 Jun 2025
मालमोटारीची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, दोन मुले जखमी
05 Jun 2025
विदर्भ, मराठवाड्यात पाऊस कायम
02 Jun 2025
भांबवली-वजराई धबधबा फेसाळला

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
4
ठाण्यात एटीएसचे छापे
5
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
6
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण