E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
पुर्णगड समुद्रात फिरायला गेलेल्या १६ जणांसह नाव बुडाली
Samruddhi Dhayagude
30 Apr 2025
स्थानिकांच्या मदतीने सर्वांना वाचविण्यात यश
रत्नागिरी : रत्नागिरी जवळच पुर्णगड येथील समुद्रात बुडणा-या १६ तरुणांना स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी वाचविले. पुर्णगड समुद्रात फिरायला गेलेल्या १६ तरूणांच्या सरस्वती नावाच्या बोटीत तांत्रिक बिघाड झाल्याने ती पाण्यात बुडाली.
रत्नागिरी जिल्ह्यातील पावस आणि रनपार गावातील १६ तरुण मौज करण्यासाठी मंगळवार दि. २९ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी फिनोलेक्स केमिकल जेटी येथून सरस्वती नावाच्या बोटीतून समुद्रात फिरण्यासाठी गेले होते. समुद्र खवळलेला असल्याने बोटीत तांत्रिक बिघाड झाला. यामुळे नाव पलटली. सर्व तरुण पाण्यात पडले. मात्र जवळच असलेल्या अल फरदिन बोटीवरील तांडेल फरीद ताजुद्दीन तांडेल यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ मदतीला धावले.
त्याचवेळी, रत्नागिरी पोलीस दलाचे सागर कवच अभियान अंतर्गत बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या 'सिल्वर सन पायलट' बोटीवरील पोलीस कर्मचारी मुजावर, विजय वाघब्रे, आणि अपूर्व जाधव यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले.
या सर्वांच्या प्रयत्नांमुळे सर्व १६ तरुणांना समुद्रातून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. वाचलेले सर्व १६ तरुणांना पूर्णगड पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यावर प्रथमोपचार देऊन पालक आणि नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दुर्दैवाने, या अपघतात सरस्वती बोट ही पूर्णपणे पाण्यात बुडाली. या घटनेचा तपास पूर्णगड पोलीस ठाणे करत आहे.
Related
Articles
दहावी पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात
15 May 2025
न्यायालयाने उत्तराखंड अधिकार्यांकडून मागितले उत्तर
14 May 2025
संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा
12 May 2025
यशवंत बँकेच्या गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करावी
17 May 2025
मान्सून तीन दिवसांत अंदमानात?
12 May 2025
पुन्हा कधीही पाकिस्तानात जाणार नाही : रिशाद हुसेन

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
संघर्ष ‘सध्या’ थांबला (अग्रलेख)
2
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
3
मानकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
4
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच
5
बाळासाहेब नाहाटा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
6
१०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा; ४० पाकिस्तानी सैनिकही ठार