E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
‘ठाकरे गटाची अनुपस्थिती माफी योग्य नाही’
Samruddhi Dhayagude
26 Apr 2025
मुंबई, (प्रतिनिधी) : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला पहलगामचा बदला घेण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला. मात्र शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदारांनी बैठकीला दांडी मारल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या देशाचा इतिहास ठाकरे गट विसरलेला दिसतो. युद्धाची किंवा युद्धसदृश्य परिस्थिती असताना आणि देशावर हल्ला झालेला असताना भारतातील राजकीय पक्षांनी हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येण्याची भूमिका घेतलेली आहे. हा या देशाचा इतिहास आहे. बांगलादेशच्या युद्धादरम्यान देशात राजकीय पक्षांमध्ये टोकाचा संघर्ष होता. तरीही स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी स्व. इंदिरा गांधींना पूर्ण पाठिंबा दिला होता. अशा परिस्थितीत ठाकरे गटाकडून विरोध करणे, उपहास करणे किंवा मूर्खासारखी वक्तव्ये करणे सुरू आहे. देशाची जनता त्यांना माफ करणार नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.
Related
Articles
ट्रम्प यांना नोबेल मिळवण्याची घाई!
17 May 2025
अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई
14 May 2025
आयपीएलमधील उर्वरित सामन्यांसाठी बीसीसीआयचा नवा नियम
17 May 2025
काँग्रेसलाही भवितव्य नाही
17 May 2025
बांगलादेशी नागरिकांचा झारखंड करणार बंदोबस्त
19 May 2025
पुलवामामध्ये तीन दहशतवादी ठार
15 May 2025
ट्रम्प यांना नोबेल मिळवण्याची घाई!
17 May 2025
अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई
14 May 2025
आयपीएलमधील उर्वरित सामन्यांसाठी बीसीसीआयचा नवा नियम
17 May 2025
काँग्रेसलाही भवितव्य नाही
17 May 2025
बांगलादेशी नागरिकांचा झारखंड करणार बंदोबस्त
19 May 2025
पुलवामामध्ये तीन दहशतवादी ठार
15 May 2025
ट्रम्प यांना नोबेल मिळवण्याची घाई!
17 May 2025
अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई
14 May 2025
आयपीएलमधील उर्वरित सामन्यांसाठी बीसीसीआयचा नवा नियम
17 May 2025
काँग्रेसलाही भवितव्य नाही
17 May 2025
बांगलादेशी नागरिकांचा झारखंड करणार बंदोबस्त
19 May 2025
पुलवामामध्ये तीन दहशतवादी ठार
15 May 2025
ट्रम्प यांना नोबेल मिळवण्याची घाई!
17 May 2025
अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई
14 May 2025
आयपीएलमधील उर्वरित सामन्यांसाठी बीसीसीआयचा नवा नियम
17 May 2025
काँग्रेसलाही भवितव्य नाही
17 May 2025
बांगलादेशी नागरिकांचा झारखंड करणार बंदोबस्त
19 May 2025
पुलवामामध्ये तीन दहशतवादी ठार
15 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मानकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
2
बाळासाहेब नाहाटा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
3
पहलगामनंतरचे बहुतांश सायबर हल्ले निष्फळ
4
पहलगाम हल्ल्यातील सूत्रधारासह तीन दहशतवादी ठार
5
लोकशाहीचा शत्रू (अग्रलेख)
6
रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा!