E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
सावरकरांचा अपमान करु नका
Samruddhi Dhayagude
26 Apr 2025
सर्वोच्च न्यायालयाने राहुल यांना फटकारले
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालायने तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘तुम्ही राजकारणी आहात, अशी बेजबाबदार विधाने करू नका. अन्यथा त्याची गंभीर दखल घेतली जाईल, अशा शब्दात न्यायालयाने राहुल यांना खडसावले.
राहुल गांधी यांनी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी भारत जोडो यात्रेदरम्यान अकोल्यातील एका सभेत सावरकरांविषयी आक्षेपार्ह व्यक्त केले होते. सावरकरांना ब्रिटिशांचे नोकर असे संबोधत ते ब्रिटिश सरकारकडून पेन्शन घेत होते, असे त्यांनी म्हटले होते. त्यावरून वादंग उठले होते. राहुल यांच्याविरोधात विरोधकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यावर राहुल यांनी या विधानातून द्वेष पसरवण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे स्पष्ट केले होते.
दरम्यान, सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका आदेशामध्ये राहुल गांधी यांच्याविरूद्धचे समन्स रद्द करण्यास नकार दिला होता. त्याला राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
त्यावर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि मनमोहन यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. न्यायालयाने कठोर शब्दांत राहुल यांचा समाचार घेतला. स्वातंत्र्यसैनिकांची खिल्ली उडवू नका, पुन्हा असे वक्तव्य केल्यास कारवाई केली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
Related
Articles
भविष्यात चीनलाही धडा शिकवा
21 May 2025
म्यानमार-बांगलादेश मार्गिका युनूस सरकार आणि लष्करात वाद
22 May 2025
'हवामान बदलामुळे प्रसूती दरम्यान धोका वाढतो'
20 May 2025
भुजबळ सरकारमध्ये परतले
21 May 2025
सरकार व न्याय संस्थेत संघर्ष का?
18 May 2025
गडचिरोलीत पाच नक्षलवादी पकडले
20 May 2025
भविष्यात चीनलाही धडा शिकवा
21 May 2025
म्यानमार-बांगलादेश मार्गिका युनूस सरकार आणि लष्करात वाद
22 May 2025
'हवामान बदलामुळे प्रसूती दरम्यान धोका वाढतो'
20 May 2025
भुजबळ सरकारमध्ये परतले
21 May 2025
सरकार व न्याय संस्थेत संघर्ष का?
18 May 2025
गडचिरोलीत पाच नक्षलवादी पकडले
20 May 2025
भविष्यात चीनलाही धडा शिकवा
21 May 2025
म्यानमार-बांगलादेश मार्गिका युनूस सरकार आणि लष्करात वाद
22 May 2025
'हवामान बदलामुळे प्रसूती दरम्यान धोका वाढतो'
20 May 2025
भुजबळ सरकारमध्ये परतले
21 May 2025
सरकार व न्याय संस्थेत संघर्ष का?
18 May 2025
गडचिरोलीत पाच नक्षलवादी पकडले
20 May 2025
भविष्यात चीनलाही धडा शिकवा
21 May 2025
म्यानमार-बांगलादेश मार्गिका युनूस सरकार आणि लष्करात वाद
22 May 2025
'हवामान बदलामुळे प्रसूती दरम्यान धोका वाढतो'
20 May 2025
भुजबळ सरकारमध्ये परतले
21 May 2025
सरकार व न्याय संस्थेत संघर्ष का?
18 May 2025
गडचिरोलीत पाच नक्षलवादी पकडले
20 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतीय शिष्टमंडळात शशी थरुर, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे
2
हकालपट्टीच हवी
3
पुण्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस
4
संघर्ष विरामाचा अर्थ
5
पाकिस्तानला ठणकावले (अग्रलेख)
6
चीनची जबरदस्त निर्यात