E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
चिंतामणी गणपतीला चंदन उटी आणि मोगरा आरास
Wrutuja pandharpure
24 May 2025
थेऊर
(वार्ताहर) : श्रीक्षेत्र थेऊर श्री चिंतामणी गणपतीस वासंतिक चंदन उटी मोगरा महोत्सव आणि वारकरी भजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात समस्त थेऊर ग्रामस्थ, गावातील सर्व वारकरी भजनी मंडळी आणि आगलावे पुजारी यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम करण्यात आला.या कार्यक्रमाला पूर्व हवेली वारकरी संप्रदायाच्या श्रीक्षेत्र थेऊर, कोलवडी, कुंजीरवाडी, नायगाव, पेठ, सोरतापवाडी, उरुळी कांचन, म्हतोबाची आळंदी, लोणी काळभोर, कदम वाकवस्ती, केसनंद, कोंढवा, येवलेवाडी पेरणे, फुलगाव, गोलेगाव, कोरेगाव भीमा, शेवाळवाडी, डोंगरगाव, मांजरी खुर्द, आव्हाळवाडी, वाघोली, शिंदवणे, भेकराई, फुरसुंगी, कोरेगावमुळ गावाकडून वारकरी मंडळी भजन सेवा करण्यासाठी आली.
संघटनात्मक व्यासपीठ व विचारमंच तयार व्हावा अखंडत्व आणि वारकरी संप्रदायाची भगवंताचे संतांचे नामस्मरण व्हावे हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून ही सेवा करण्यात आली. गावातील सर्व मंदिरातील मूर्ती यांना चंदन उटी लावून पूजा करुन सायंकाळच्या वेळेला गणपती बाप्पांना चंदन उटी मोगरा आरस आणि वारकरी संप्रदायाची भजन सेवा झाली. सामुदायिक आरती करुन आलेल्या सर्व वारकर्यांचा सत्कार आणि भोजनप्रसाद करुन कार्यक्रमाची सांगता झाली.
Related
Articles
सुतारवाडी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
14 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
पटेल दाम्पत्याचा भयावह मृत्यू
15 Jun 2025
खेळाडूंसाठी बीसीसीआयचे नवीन नियम
17 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
सुतारवाडी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
14 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
पटेल दाम्पत्याचा भयावह मृत्यू
15 Jun 2025
खेळाडूंसाठी बीसीसीआयचे नवीन नियम
17 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
सुतारवाडी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
14 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
पटेल दाम्पत्याचा भयावह मृत्यू
15 Jun 2025
खेळाडूंसाठी बीसीसीआयचे नवीन नियम
17 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
सुतारवाडी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
14 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
पटेल दाम्पत्याचा भयावह मृत्यू
15 Jun 2025
खेळाडूंसाठी बीसीसीआयचे नवीन नियम
17 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
इस्रायलचा इराणवर हल्ला
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत