E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
अमृतसरमधील स्फोटात संशयित खालिस्तानी ठार
Samruddhi Dhayagude
27 May 2025
चंडीगढ : पंजाबच्या अमृतसर शहरात एका मोकळ्या जागेत मंगळवारी स्फोट झाला. त्यात एक संशयित खालिस्तानवादी मंगळवारी ठार झाला.पोलिसांनी सांगितले की, मजिठा बायपास रस्त्यावर मोकळ्या जागेत काल सकाळी साडेनऊ वाजता स्फोट झाला. घटनास्थळी हत्यारासह एका संशयित खालिस्तानवाद्याचा मृत्यू झाला.. उप महानिरीक्षक (सीमाक्षेत्र) सत्येंद्र सिंग यांनी सांगितले, की ठार झालेला व्यक्तीचे बब्बर खालसा इंटरनॅशनल दहशतवादी संघटनेसोबत संबंध असावेत. घटनास्थळावरुन तो स्फोटकाचे साहित्य घेऊन जाण्यासाठी आला असताना स्फोट झाला. स्फोट झाला त्यावेळी वेळी त्याच्याच हातात स्फोटक होते. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तो कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता ? त्याच्या खिशातील कागदपत्रांवरुन तो कोण आहे ? याचा तपास सुरू केला आहे, असे सिंग यानी सांगितले.
दरम्यान, घटनास्थळी न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील कर्मचार्यांना अधिक तपासासाठी बोलावण्यात आले आहे. स्फोट झालेला हातबाँब होता की, शक्तीशाली स्फोटक होते ? याचा तपास केला जात आहे.
अमृतसर ग्रामीण विभागाचे ज्येष्ठ पोलिस अधीक्षक मणिंदर सिंग यांनी सांगितले की, स्फोटात ठार झालेला व्यक्ती घटनास्थळावरुन स्फोटक नेण्याचा प्रयत्न करत असताना स्फोट झाला. त्याने निष्काळजीपणे स्फोटक हाताळले असावे. स्फोटानंतर परिसरात मोठा आवाज झाला होता. त्यामुळे परिसरात घबराट पसरली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ निर्मनुष्य केले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, प्रकरणाचा लवकरच छडा लावला जाईल, असे उप निरीक्षक सत्येंद्र सिग यांनी सांगितले.
Related
Articles
शेअर बाजार घसरला
18 Jun 2025
श्रीक्षेत्र देहू संस्थानने भाविकांसाठी प्रथमच प्रसिद्ध केला आचारधर्म
13 Jun 2025
मेढ्यात कुत्र्याचा १२ जणांना चावा
14 Jun 2025
पॅट कमिन्सने टिपले ६ महत्त्वपूर्ण बळी
13 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : सपकाळ
17 Jun 2025
शेअर बाजार घसरला
18 Jun 2025
श्रीक्षेत्र देहू संस्थानने भाविकांसाठी प्रथमच प्रसिद्ध केला आचारधर्म
13 Jun 2025
मेढ्यात कुत्र्याचा १२ जणांना चावा
14 Jun 2025
पॅट कमिन्सने टिपले ६ महत्त्वपूर्ण बळी
13 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : सपकाळ
17 Jun 2025
शेअर बाजार घसरला
18 Jun 2025
श्रीक्षेत्र देहू संस्थानने भाविकांसाठी प्रथमच प्रसिद्ध केला आचारधर्म
13 Jun 2025
मेढ्यात कुत्र्याचा १२ जणांना चावा
14 Jun 2025
पॅट कमिन्सने टिपले ६ महत्त्वपूर्ण बळी
13 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : सपकाळ
17 Jun 2025
शेअर बाजार घसरला
18 Jun 2025
श्रीक्षेत्र देहू संस्थानने भाविकांसाठी प्रथमच प्रसिद्ध केला आचारधर्म
13 Jun 2025
मेढ्यात कुत्र्याचा १२ जणांना चावा
14 Jun 2025
पॅट कमिन्सने टिपले ६ महत्त्वपूर्ण बळी
13 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : सपकाळ
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !