E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
त्रिपुरात चार बांगलादेशींना अटक
Samruddhi Dhayagude
28 Apr 2025
आगरतळा : भारतात अवैधरित्या प्रवेश केल्याप्रकरणी सुरक्षा दलांनी आगरतळा रेल्वे स्थानकावरून चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली. या बांगलादेशी नागरिकांना घुसखोरी करण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली त्रिपुरातील आणखी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या चार बांगलादेशी नागरिकांना शनिवारी कोलकात्याला जाणार्या रेल्वेमध्ये चढत असताना ताब्यात घेण्यात आले. भारतात येण्यासाठी कोणतीही वैध कागदपत्रे सादर न केल्यामुळे नंतर त्यांना अटक करण्यात आली. येथील स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर चौकशीसाठी त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
Related
Articles
महिला युट्यूबरसह सहा जणांना अटक
17 May 2025
एक लाख ६० हजार वाहनांना बसला ‘एचएसआरपी’
14 May 2025
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आयसीसी कोट्यवधी रुपये देणार
16 May 2025
जपानमध्ये सरावादरम्यान कोसळले हवाई दलाचे विमान
15 May 2025
अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई
14 May 2025
शांतता चर्चेपूर्वी रशियाचे युक्रेनवर ड्रोन हल्ले

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जातींची नोंद काय साधणार?
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
4
भारताने ताकद दाखवली
5
व्यापार युद्धाचा चीनला फटका
6
विकास की विनाश?