E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
नव्याने प्रारूप प्रभाग रचनेचे काम सुरू
Wrutuja pandharpure
10 Jul 2025
पुणे
: महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने नव्याने प्रारुप प्रभाग रचनेचे काम सुरू झाले आहे. येत्या २३ किंवा २४ जुलैला हे काम पूर्ण होईल. यानंतर प्रत्यक्ष सीमारेषांची पाहणी, आयुक्तांकडे आणि आयुक्तांच्या स्वाक्षरीने अंतिम झालेले प्रारुप चार ऑगस्टपर्यंत नगरविकास विभागाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती निवडणूक अधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली.
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नगरविकास विभागाने नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे महापालिकेमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार शहरात १६५ नगरसेवक असतील. नगरविकास विभागाने प्रभाग रचनेसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार सध्या निवडणूक कार्यालयाकडून गुगल मॅपिंगचा वापर करून प्रारुप प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या २३ ते २४ जुलैपर्यंत हे काम पुर्ण करण्यात येईल. यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाउन प्रभागांच्या सीमारेषांची पाहाणी करण्यात येईल. यानंतर हे प्रारूप महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात येईल. महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीने अंतिम झालेले प्रारुप चार ऑगस्टपर्यंत नगरविकास विभागाकडे पाठविण्यात येईल.
Related
Articles
खड्ड्यांची माहिती फोटो व पत्त्यासह महापालिकेला कळणार
24 Jul 2025
‘छावा’ दिवाळी अंकाला बालकुमार साहित्य संस्थेचा पुरस्कार
25 Jul 2025
भारतीय महिला संघाचा मालिका विजय
24 Jul 2025
भारतात अल्पसंख्याक सर्वात सुरक्षित : रिजिजू
20 Jul 2025
विनोदोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे अर्ज उपलब्ध
22 Jul 2025
‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेसाठी विरोधक आक्रमक

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर