E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुतळ्याची विटंबना करणारा वेडसर नाही
Wrutuja pandharpure
09 Jul 2025
पोलिसांची न्यायालयात माहिती
पुणे
: महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करणारा सूरज आनंद शुक्ला (वय ३५, विश्रांतवाडी) हा वेडसर असल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी न्यायालयात केला. मात्र, शुक्ला याला पहाटे चारच्या सुमारास अटक केल्यापासून ते न्यायालयात हजर करेपर्यंत तो वेडसर असल्याचे दिसून आले नसल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. दरम्यान, न्यायालयाने काही बांगड्या घातल्या आहेत का? आम्ही घातल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित करून शुक्ला याने न्यायालयाचा अवमान केला. याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. जी.आर. डोरणपल्ले यांच्या न्यायालयाने शुक्ला याला एक हजार रूपये दंड आणि सात दिवसांची कारावासाची शिक्षा सुनावली.
पुणे रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणात बंडगार्डन पोलिसांकडून शुक्ला यास अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने पोलिसांच्या विरोधात काही तक्रार आहे का? अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपीने हे विधान करत न्यायालयाचा अवमान केला. यावेळी, सर्व साक्षीदारांचे जबाब तत्काळ नोंदविले. तसेच, आरोपीने गुन्ह्याचीदेखील कबुली दिली.
आरोपीचे वकील पी. एम. मिश्रा यांनी गुन्ह्याची कबुली दिली व चूक झाली माफी करावी. आरोपीला कमीत कमी शिक्षा व दंड ठोठावण्यात यावा, अशी विनंती केली, तसेच आरोपी वेडसर असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. मात्र, तो वेडसर असल्याचे कोणतेही कागदपत्रे न्यायालयात सादर केली नाहीत.
Related
Articles
‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेसाठी विरोधक आक्रमक
22 Jul 2025
पाच हजार किलो चिकनचे वाटप
25 Jul 2025
खवय्यांचा मटण, मासळी, चिकनवर ताव!
24 Jul 2025
अंदाजपत्रकाचा उपयोग काय...?
27 Jul 2025
पुण्यात मिश्र कचर्याची समस्या वाढली
25 Jul 2025
सुनील गावसकरांची आयसीसीच्या ’कन्कशन सब्स्टीट्यूट’ नियमावर सडकून टीका
26 Jul 2025
‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेसाठी विरोधक आक्रमक
22 Jul 2025
पाच हजार किलो चिकनचे वाटप
25 Jul 2025
खवय्यांचा मटण, मासळी, चिकनवर ताव!
24 Jul 2025
अंदाजपत्रकाचा उपयोग काय...?
27 Jul 2025
पुण्यात मिश्र कचर्याची समस्या वाढली
25 Jul 2025
सुनील गावसकरांची आयसीसीच्या ’कन्कशन सब्स्टीट्यूट’ नियमावर सडकून टीका
26 Jul 2025
‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेसाठी विरोधक आक्रमक
22 Jul 2025
पाच हजार किलो चिकनचे वाटप
25 Jul 2025
खवय्यांचा मटण, मासळी, चिकनवर ताव!
24 Jul 2025
अंदाजपत्रकाचा उपयोग काय...?
27 Jul 2025
पुण्यात मिश्र कचर्याची समस्या वाढली
25 Jul 2025
सुनील गावसकरांची आयसीसीच्या ’कन्कशन सब्स्टीट्यूट’ नियमावर सडकून टीका
26 Jul 2025
‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेसाठी विरोधक आक्रमक
22 Jul 2025
पाच हजार किलो चिकनचे वाटप
25 Jul 2025
खवय्यांचा मटण, मासळी, चिकनवर ताव!
24 Jul 2025
अंदाजपत्रकाचा उपयोग काय...?
27 Jul 2025
पुण्यात मिश्र कचर्याची समस्या वाढली
25 Jul 2025
सुनील गावसकरांची आयसीसीच्या ’कन्कशन सब्स्टीट्यूट’ नियमावर सडकून टीका
26 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता
2
महागाईवाढ मंदावली? (अग्रलेख)
3
‘डॉन’ चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे निधन
4
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे हस्तक शोधण्यासाठी मोहीम
5
बँकिंग क्षेत्राची स्थिती मजबूत
6
मंथरेच्या सल्ल्याने कैकयी दशरथावर रुसली!