E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
‘बॉम्बे वायएमसीए’चे कार्य धर्मनिरपेक्ष
Wrutuja pandharpure
27 Apr 2025
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून गौरव
मुंबई
: ‘बॉम्बे वायएमसीए’च्या (यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन) नावात जरी ख्रिश्चन धर्माचा समावेश असला तरी दीडशे वर्षांची यशस्वी वाटचाल असलेल्या संस्थेचे कार्य हे धर्मनिरपेक्ष म्हणजेच सर्वांसाठी राहिलेले आहे, अशा शब्दांत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ‘बॉम्बे वायएमसीए’च्या कार्याचा गौरव केला.
जमशेद भाभा थिएटर, एनसीपीए येथे झालेल्या ‘बॉम्बे वायएमसीए’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
ब्रिटिशकाळात ‘बॉम्बे वायएमसीए’ची स्थापना झाली. पण आजही त्यांचे समाजासाठीचे कार्य अखंड सुरू आहे. याचे श्रेय त्यांच्या स्वयंसेवकांना आणि पदाधिकार्यांना जाते. युवकांसाठी आणि विशेषत: क्रीडा क्षेत्राबाबतचे त्यांचे कार्य हे स्पृहणीय आहे, असे राधाकृष्णन म्हणाले.
जागतिक वायएमसीएच्या अध्यक्षा सोहेला हायेक म्हणाल्या, दीडशे वर्ष हा फक्त आकडा नसून समृद्ध परंपरा आहे. शिक्षण, निवारा, आरोग्य, क्रीडा, जीवनकौशल्य, आदी अनेक क्षेत्रांमधील कार्यामुळे ‘बॉम्बे वायएमसीए’ ही फक्त एक संस्था नसून, शहराची जीवनरेखा झाली आहे. ‘बॉम्बे वायएमसीए’चे अध्यक्ष नोएल अमन्ना यांनी प्रास्ताविक केले. ‘बॉम्बे वायएमसीए’च्या दीडशे वर्षांच्या कार्यावर आधारित कॉफी टेबल बुक आणि स्मरणिककेचे प्रकाशनही यावेळी राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले.
Related
Articles
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
12 May 2025
संघर्षबंदीला १८ मे पर्यंत मुदतवाढ
16 May 2025
महिला युट्यूबरसह सहा जणांना अटक
18 May 2025
संपूर्ण अंदमान मान्सूनने व्यापले
17 May 2025
बालभारती ते पौड फाटा रस्त्याच्या कामाला स्थगिती
18 May 2025
हमासच्या समर्थनार्थ पत्रके वाटणारे पोलिसांच्या ताब्यात

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
संघर्ष ‘सध्या’ थांबला (अग्रलेख)
2
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
3
मानकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
4
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच
5
बाळासाहेब नाहाटा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
6
१०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा; ४० पाकिस्तानी सैनिकही ठार