पुण्याच्या पर्यटकाचा गुलमर्गमध्ये मृत्यू   

श्रीनगर : काश्‍मीरमध्ये पर्यटनास गेलेल्या पुण्याच्या एका ज्येष्ठ पर्यटकाचा गुलमर्ग येथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सुधीर निकुंभ (वय ७८) असे त्यांचे नाव आहे. त्यांना गोंडला, गुलमर्ग येथे हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना गुलमर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Related Articles