पंजाबमध्ये दोन ड्रोन जप्त   

चंडीगढ : भारत आणि पाकिस्तान सीमेवर सीमा सुरक्षा दलाने दोन ड्रोन जप्त केले आहेत. अमृतसर आणि तारण जिल्ह्यात बुधवारी कारवाई केली.अमृतसरजवळींल पंजीग्रान गावात मंगळवारी नादुरूस्त ड्रोन शेतात सीमा सुरक्षा दलाला आढळले. दुसरे ड्रोन तरण तारण गावात बुधवारी मिळाले होते. या बाबतची माहिती दोन शेतकर्‍याने सीमा सुरक्षा दलाला दिली होती. त्यानंतर जवानांनी दोन्ही ड्रोन जप्त केले आहेत. 

Related Articles