E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली
Samruddhi Dhayagude
16 Jul 2025
मुंबई : 'केसरी'चे विश्वस्त संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांनी शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले. टिळक कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी प्रामाणिकपणे पुढे नेत, 'केसरी'सारख्या ऐतिहासिक दैनिकाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, मूल्याधिष्ठित विचार आणि लोकशिक्षणाचा ध्यास जपला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, जपानी भाषेच्या प्रसारासाठी डॉ. दीपक टिळक यांनी केलेल्या कार्याची जपान सरकारनेही दखल घेतली होती. तसेच, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे कार्य हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी होते. ते एक विचारवंत, कुशल प्रशासक, संवेदनशील पत्रकार आणि समर्पित समाजसेवक होते. त्यांच्या जाण्याने पुणे शहराच्या सार्वजनिक जीवनात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशा शोकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली
मुंबई, दि. 16:- 'केसरी'चे विश्वस्त संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांनी शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले. टिळक कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी प्रामाणिकपणे पुढे नेत, 'केसरी'सारख्या ऐतिहासिक दैनिकाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, मूल्याधिष्ठित विचार आणि लोकशिक्षणाचा ध्यास जपला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, जपानी भाषेच्या प्रसारासाठी डॉ. दीपक टिळक यांनी केलेल्या कार्याची जपान सरकारनेही दखल घेतली होती. तसेच, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे कार्य हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी होते. ते एक विचारवंत, कुशल प्रशासक, संवेदनशील पत्रकार आणि समर्पित समाजसेवक होते. त्यांच्या जाण्याने पुणे शहराच्या सार्वजनिक जीवनात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशा शोकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.
Related
Articles
जसप्रीत बुमरा चौथ्या कसोटीत खेळणार
19 Jul 2025
पूंछमध्ये शाळेवर दरड कोसळून विद्यार्थी ठार
22 Jul 2025
पूजा खेडकरचे नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र रद्द
24 Jul 2025
जन्मशताब्दीनिमित्त गुरु दत्त यांचे चित्रपट देशभर होणार प्रदर्शित
20 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jul 2025
पाकिस्तानात धर्मांधता आणि दहशतवाद शिगेला
24 Jul 2025
जसप्रीत बुमरा चौथ्या कसोटीत खेळणार
19 Jul 2025
पूंछमध्ये शाळेवर दरड कोसळून विद्यार्थी ठार
22 Jul 2025
पूजा खेडकरचे नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र रद्द
24 Jul 2025
जन्मशताब्दीनिमित्त गुरु दत्त यांचे चित्रपट देशभर होणार प्रदर्शित
20 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jul 2025
पाकिस्तानात धर्मांधता आणि दहशतवाद शिगेला
24 Jul 2025
जसप्रीत बुमरा चौथ्या कसोटीत खेळणार
19 Jul 2025
पूंछमध्ये शाळेवर दरड कोसळून विद्यार्थी ठार
22 Jul 2025
पूजा खेडकरचे नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र रद्द
24 Jul 2025
जन्मशताब्दीनिमित्त गुरु दत्त यांचे चित्रपट देशभर होणार प्रदर्शित
20 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jul 2025
पाकिस्तानात धर्मांधता आणि दहशतवाद शिगेला
24 Jul 2025
जसप्रीत बुमरा चौथ्या कसोटीत खेळणार
19 Jul 2025
पूंछमध्ये शाळेवर दरड कोसळून विद्यार्थी ठार
22 Jul 2025
पूजा खेडकरचे नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र रद्द
24 Jul 2025
जन्मशताब्दीनिमित्त गुरु दत्त यांचे चित्रपट देशभर होणार प्रदर्शित
20 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jul 2025
पाकिस्तानात धर्मांधता आणि दहशतवाद शिगेला
24 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)