E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पिंपरी चिंचवडचे नाव जिजाऊ नगर करावे
Wrutuja pandharpure
13 Jul 2025
आमदार खापरे यांची विधान परिषदेत लक्षवेधीद्वारे मागणी
पिंपरी
: पिंपरी चिंचवड शहराचे नाव जिजाऊ नगर करून राजमाता जिजाऊ यांचा गौरव करण्यात यावा अशी मागणी आमदार उमा खापरे यांनी विधान परिषदेत हिवाळी अधिवेशनात केली.हिवाळी अधिवेशनात शुक्रवारी आमदार उमा खापरे यांनी लक्षवेधी द्वारे सभापतींकडे मागणी करताना सांगितले की, पिंपरी, चिंचवड, भोसरी या गावांच्या एकत्रीकरणाने पिंपरी चिंचवड शहराची स्थापना करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहराला इंग्रजीमध्ये पीसीएमसीअसे संबोधण्यात येते हे संयुक्तिक नाही. जर पिंपरी चिंचवड शहराला जिजाऊ नगर नाव दिले तर शहराचा पूर्वीचा ऐतिहासिक वारसा जपणूक केल्यासारखे होईल. तसेच राजमाता जिजाऊ यांचा तो सन्मान देखील ठरेल. राजमाता जिजाऊ यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श या शहराला झालेला आहे.
राजमाता जिजाऊ यांनी दापोडी मधील महादेव मंदिरात दर्शन घेतल्याचे इतिहासात नोंद आहे. तसेच चिंचवड गावातील महासाधू मोरया गोसावी महाराजांच्या समाधीस्थळी जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाल्याचे इतिहासात नमूद आहे. आत्ताचे भोसरी गाव म्हणजे राजा भोज यांची भोजापूर नगरी असल्याचा उल्लेख देखील शीलालेखात नोंद आहे.
Related
Articles
इंदापूर बाजारामध्ये डाळींब प्रति किलो २७५!
20 Jul 2025
चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात संभाव्य बदल
22 Jul 2025
सात हजारांहून अधिक भाविकांची तुकडी अमरनाथकडे रवाना
19 Jul 2025
तर भाजपला विचारुनच राष्ट्रवादीचे विलीनीकरण
20 Jul 2025
बिहारच्या विधानसभेमध्ये मतदार यादीवरुन गोंधळ
21 Jul 2025
इस्कॉनच्या रेस्टॉरंटमध्ये आफ्रिकन व्यक्तीने खाल्ले चिकन

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर