E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतील एक टक्के निधी दिव्यांगांसाठी
Wrutuja pandharpure
13 Jul 2025
ओमप्रकाश देशमुख यांची माहिती
पिंपरी
: जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतील एक टक्के निधी दिव्यांगांसाठी ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिका दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांनी येथे दिली.दिव्यांग भवन फाउंडेशन च्या वतीने आयोजित पर्पल जल्लोष कार्यक्रमाचे प्रमाणपत्र वितरण शुक्रवारी मराठी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना देशमुख यांनी ही माहिती दिली. कार्यक्रमास दिव्यांग फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी कार्यक्रम समन्वयक नंदकुमार फुले ब्रह्मदत्त विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब कांबळे स्टॉलधारक प्रतिनिधी ममता वर्मा दिव्यांग भवनचे सल्लागार दत्तात्रय भोसले समुपदेशक दर्शना फडतरे, राजेंद्र वाघचौरे, संगीता जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नंदकुमार सातुर्डेकर म्हणाले की, दिव्यांग व्यक्तींमध्ये चिकाटी आणि जिद्द असते. डॉ. स्टीफन हॉकिंग, दीपा मलिक, सुधा चंद्रन यासारख्या व्यक्तींनी आपल्या मर्यादांवर मात करत जगाला प्रेरणा दिली आहे.पिंपरी चिंचवड मधील अंध असूनही चार्टर्ड अकाउंटंट झालेला भूषण तोष्णीवाल, चळवळीतील कार्यकर्ते मानव कांबळे ही आपल्या शहरातील उदाहरणे आहेत. दिव्यांगांना सहानुभूती नव्हे तर आत्मनिर्भर होण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ देण्याची गरज आहे असे सातुर्डेकर म्हणाले. दिव्यांग भवन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी म्हणाले की पर्पल जल्लोष च्या माध्यमातून दिव्यांगांना त्यांच्या अंगभूत गुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ तयार केले. भारतभर याचा डंका झाला. पुनम महाले यांनी पर्पल जल्लोष मधील विजेत्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. समुपदेशक तथा कार्यक्रम व्यवस्थापक दर्शना फडतरे यांनी सूत्रसंचालन केले.
Related
Articles
हरमनप्रीत कौरची विक्रमी कामगिरी
23 Jul 2025
बिहारमधील गुंडाची हत्या; पाच आरोपींना अटक
19 Jul 2025
बंगालमध्ये भाजप आमदारावर हल्ला
19 Jul 2025
रशियन विमान उतरताना अपघातग्रस्त ; सर्व ५० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती
24 Jul 2025
तिबेटमध्ये चीनकडून ब्रह्मपुत्रेवर धरण बांधण्यास सुरुवात
21 Jul 2025
पुतीन यांना भेटण्यास झेलेन्स्की तयार
23 Jul 2025
हरमनप्रीत कौरची विक्रमी कामगिरी
23 Jul 2025
बिहारमधील गुंडाची हत्या; पाच आरोपींना अटक
19 Jul 2025
बंगालमध्ये भाजप आमदारावर हल्ला
19 Jul 2025
रशियन विमान उतरताना अपघातग्रस्त ; सर्व ५० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती
24 Jul 2025
तिबेटमध्ये चीनकडून ब्रह्मपुत्रेवर धरण बांधण्यास सुरुवात
21 Jul 2025
पुतीन यांना भेटण्यास झेलेन्स्की तयार
23 Jul 2025
हरमनप्रीत कौरची विक्रमी कामगिरी
23 Jul 2025
बिहारमधील गुंडाची हत्या; पाच आरोपींना अटक
19 Jul 2025
बंगालमध्ये भाजप आमदारावर हल्ला
19 Jul 2025
रशियन विमान उतरताना अपघातग्रस्त ; सर्व ५० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती
24 Jul 2025
तिबेटमध्ये चीनकडून ब्रह्मपुत्रेवर धरण बांधण्यास सुरुवात
21 Jul 2025
पुतीन यांना भेटण्यास झेलेन्स्की तयार
23 Jul 2025
हरमनप्रीत कौरची विक्रमी कामगिरी
23 Jul 2025
बिहारमधील गुंडाची हत्या; पाच आरोपींना अटक
19 Jul 2025
बंगालमध्ये भाजप आमदारावर हल्ला
19 Jul 2025
रशियन विमान उतरताना अपघातग्रस्त ; सर्व ५० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती
24 Jul 2025
तिबेटमध्ये चीनकडून ब्रह्मपुत्रेवर धरण बांधण्यास सुरुवात
21 Jul 2025
पुतीन यांना भेटण्यास झेलेन्स्की तयार
23 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)