E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
जसप्रित बुमराने मोडला कपिल देव यांचा विक्रम
Wrutuja pandharpure
13 Jul 2025
लॉर्ड्स
: जसप्रीत बुमरा हा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. हे त्याने अनेकदा सिद्ध केले आहे. जेव्हा जेव्हा संघाला गरज असते. तो संघाला बळी काढून देतो. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तिसर्या कसोटी सामन्यातही त्याच्या गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. लॉर्ड्स कसोटीत त्याने इंग्लंडच्या ५ फलंदाजांना बाद करत माघारी धाडले.
इंग्लंडमध्ये ५ गडी बाद करताच जसप्रीत बुमराच्या नावे आणखी एक मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. परदेशात खेळताना सर्वाधिक गडी बाद करणार्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत बुमराने कपिल देव यांना मागे टाकले आहे. जसप्रीत बुमराने परदेशात गोलंदाजी करताना १३ वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. कपिल देव यांनी १२ वेळेस ५ गडी बाद केले होते. या यादीत तिसर्या स्थानी असलेल्या अनिल कुंबळे यांजी १० वेळेस हा कारनामा केला होता.
जसप्रीत बुमराने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. जसप्रीत बुमराह हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. बुमराने या स्पर्धेत आतापर्यंत १२ वेळेस एकाच डावात ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.या यादीत भारताचा माजी गोलंदाज आर अश्विन दुसर्या स्थानी आहे. अश्विनने ११ वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने १० वेळेस आणि नॅथन लायनने देखील १० वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. बुमरा या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
Related
Articles
पाकिस्तानमध्ये दांपत्याची हत्या; ११ जणांना अटक
22 Jul 2025
’महापूर’ नाट्यप्रयोगाला रसिकांचा प्रतिसाद
22 Jul 2025
अबब...5 हजार 768 कोटींचा हिशेब लागेना!
21 Jul 2025
विधानभवनात प्रवेशासाठी ‘रेट कार्ड’चा आरोप
19 Jul 2025
आजारी कैद्यांच्या सुटकेसाठी सारखेच नियम बनवा
19 Jul 2025
एचडीएफसी बँक: विलीनीकरण, बोनस, लाभांशाची पर्वणी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)