E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड!
Samruddhi Dhayagude
12 Jul 2025
१३०० कर्मचाऱ्यांना लवकरच पाठवणार नोटीस
न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या एका योजनेअंतर्गत, अमेरिकन परराष्ट्र विभाग त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या १३०० पेक्षा जास्त कमी करणार आहे. या कपातीचा उद्देश विभाग अधिक कार्यक्षम करणे हा आहे. विभागाचे काही काम जे आता आवश्यक मानले जात नाही ते थांबवले जाणार आहे. या निर्णयाचा परिणाम ११०७ सरकारी कर्मचारी आणि २४६ परराष्ट्र सेवा अधिकाऱ्यांवर होईल. त्यांना कामावरून काढण्याची सूचना देण्यात आली. तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी कपात सुरू करण्यास परवानगी दिली.
अमेरिकेचा परराष्ट्र विभाग १३०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची तयारी करत आहे. परराष्ट्र विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की, ते लवकरच कामावरून काढून टाकण्याची सूचना जारी करणार आहे. डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून ते सरकारचा आकार कमी करण्यात गुंतले आहेत. या अंतर्गत बऱ्याच सरकारी विभागांमध्ये कपात सुरु केली. सरकारी कार्यक्षमता विभागाच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू करण्यात आली होती आणि आतापर्यंत शेकडो लोकांना कामावरून काढून टाकले आहे.
परराष्ट्र मंत्रालय आज १,३०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहे. या अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे बडतर्फीच्या नोटीस पाठवल्या जात आहेत. परराष्ट्र सेवा अधिकाऱ्यांना तात्काळ १२० दिवसांसाठी प्रशासकीय रजेवर पाठवले जाईल, त्यानंतर त्यांच्या सेवा समाप्त मानल्या जातील. तर नागरी कर्मचाऱ्यांसाठी सेवा समाप्तीचा कालावधी ६० दिवसांचा असणार आहे. मंत्रालयाच्या अंतर्गत सूचनेत म्हटले आहे की,"या निर्णयाच्या अंतर्गत, राजनैतिक प्राधान्यांवर लक्ष केंद्रित करून देशांतर्गत कामकाज सुव्यवस्थित केले जात आहे. अशा विभागांमध्ये कर्मचाऱ्यांना काढले जात आहे जे आवश्यक नाहीत. कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात खूप विचारपूर्वक करण्यात आली आहे. अनावश्यक काम, वारंवार काम करणारी कार्यालये आणि काम सुधारता येईल अशा क्षेत्रांमध्ये कपात केली आहे."
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि त्यांच्या रिपब्लिकन समर्थकांनी या योजनेचे कौतुक केले आहे. यामुळे परराष्ट्र विभाग अधिक चपळ, कार्यक्षम होईल, असे ट्रम्प यांनी म्हटले. दुसरीकडे विरोधकांनी या कपातींवर टीका केली ; यामुळे अमेरिकेचा जागतिक प्रभाव आणि येणाऱ्या धोक्यांना तोंड देण्याची क्षमता कमकुवत होईल, असं विरोधकांचे म्हणणे आहे.
सरकारमधील या कपातींना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही कपात सुरू ठेवण्याच्या बाजूने निकाल दिला. ज्या कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल त्यांना लवकरच याची माहिती दिली जाईल, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे उपसचिव मायकेल रिग्ज म्हणाले.
Related
Articles
पुण्यात मिश्र कचर्याची समस्या वाढली
25 Jul 2025
श्रेयस तळपदे यांना दिलासा
22 Jul 2025
विमानप्रवास होईल बसइतका स्वस्त?
22 Jul 2025
अहमदाबाद विमान अपघाताची निष्पक्ष चौकशी करणार : नायडू
21 Jul 2025
वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली; १५ जखमी
19 Jul 2025
इंग्लंडचा भारतीय महिलांविरुद्ध विजय
21 Jul 2025
पुण्यात मिश्र कचर्याची समस्या वाढली
25 Jul 2025
श्रेयस तळपदे यांना दिलासा
22 Jul 2025
विमानप्रवास होईल बसइतका स्वस्त?
22 Jul 2025
अहमदाबाद विमान अपघाताची निष्पक्ष चौकशी करणार : नायडू
21 Jul 2025
वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली; १५ जखमी
19 Jul 2025
इंग्लंडचा भारतीय महिलांविरुद्ध विजय
21 Jul 2025
पुण्यात मिश्र कचर्याची समस्या वाढली
25 Jul 2025
श्रेयस तळपदे यांना दिलासा
22 Jul 2025
विमानप्रवास होईल बसइतका स्वस्त?
22 Jul 2025
अहमदाबाद विमान अपघाताची निष्पक्ष चौकशी करणार : नायडू
21 Jul 2025
वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली; १५ जखमी
19 Jul 2025
इंग्लंडचा भारतीय महिलांविरुद्ध विजय
21 Jul 2025
पुण्यात मिश्र कचर्याची समस्या वाढली
25 Jul 2025
श्रेयस तळपदे यांना दिलासा
22 Jul 2025
विमानप्रवास होईल बसइतका स्वस्त?
22 Jul 2025
अहमदाबाद विमान अपघाताची निष्पक्ष चौकशी करणार : नायडू
21 Jul 2025
वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली; १५ जखमी
19 Jul 2025
इंग्लंडचा भारतीय महिलांविरुद्ध विजय
21 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)