E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला
Samruddhi Dhayagude
12 Jul 2025
ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
मेदिनीपूर : पश्चिम बंगालमध्ये शनिवारी सकाळी भीषण अपघात घडला. मेदिनीपूर जिल्ह्यातील बेलदा येथील राणीसराय परिसरात कार आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. या अपघातात गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला.
शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसून जगन्नाथाच्या दर्शनासाठी आसनसोलहून दिघा येथे जात होती. परंतु, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६ वर स्कॉर्पिओ आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, स्कॉर्पिओ चालकाने नियंत्रण गमावले आणि त्यांची कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, स्कॉर्पिओचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी गॅस कटरची मदत घ्यावी लागली.
या घटनेची माहिती मिळताच बेलदा पोलिस ठाणे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदत आणि बचावकार्य सुरू केले. सर्व मृतदेह बेलदा ग्रामीण रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातातील मृत्युमुखी पडलेले सर्वजण पश्चिम बंगालमधील आसनसोल येथील रहिवासी असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबियांमध्ये आणि स्थानिक लोकांमध्ये शोककळा पसरली आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Related
Articles
सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार
24 Jul 2025
मी विनयभंग तर केला नाही ना...
23 Jul 2025
सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता
22 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jul 2025
अधिकार्यांची आर्मी पॅरालिम्पिक नोडला भेट
24 Jul 2025
वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली; १५ जखमी
19 Jul 2025
सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार
24 Jul 2025
मी विनयभंग तर केला नाही ना...
23 Jul 2025
सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता
22 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jul 2025
अधिकार्यांची आर्मी पॅरालिम्पिक नोडला भेट
24 Jul 2025
वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली; १५ जखमी
19 Jul 2025
सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार
24 Jul 2025
मी विनयभंग तर केला नाही ना...
23 Jul 2025
सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता
22 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jul 2025
अधिकार्यांची आर्मी पॅरालिम्पिक नोडला भेट
24 Jul 2025
वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली; १५ जखमी
19 Jul 2025
सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार
24 Jul 2025
मी विनयभंग तर केला नाही ना...
23 Jul 2025
सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता
22 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jul 2025
अधिकार्यांची आर्मी पॅरालिम्पिक नोडला भेट
24 Jul 2025
वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली; १५ जखमी
19 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)