E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
‘बालभारती’ची नवीन इमारत लवकरच
Samruddhi Dhayagude
11 Jul 2025
मुंबई : ‘बालभारती’ची मुख्य इमारत अत्यंत कमकुवत झाली आहे. त्यामुळे तातडीने पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी गुरूवारी विधान परिषदेत दिली.पुण्यातील बालभारती कार्यालयाची इमारत जुनी झाली असून नवीन इमारत बांधण्यासंदर्भात ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला होता. त्यास डॉ. भोयर यांनी उत्तर दिले. या चर्चेत जगन्नाथ अभ्यंकर, विक्रम काळे, किशोर दराडे यांनी सहभाग घेतला.
डॉ. भोयर म्हणाले की, बालभारतीची स्थापना २७ जानेवारी १९६७ रोजी झाली. पहिली ते बारावीपर्यंतच्या सरकारमान्य अभ्यासक्रमाची पुस्तके याच ठिकाणी छापली जातात आणि संपूर्ण महाराष्ट्रभर वितरित केली जातात. सध्या अस्तित्वात असलेली इमारत जूनी झाली आहे. त्यामुळे ही इमारत नव्याने बांधण्यासाठी लवकरच नियामक मंडळापुढे प्रस्ताव मांडून मान्यता घेतली जाईल आणि मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू केले जाईल.
‘एससीईआरटी’ आणि ‘एनसीईआरटी’ अभ्यासक्रमासंबंधी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर डॉ. भोयर यांनी देताना स्पष्ट केले की, राज्य सरकारच्या धोरणानुसार स्थानिक गरजांनुसार अभ्यासक्रम तयार केला जाईल. तसेच, बालभारतीने तयार केलेल्या वर्कबुक्सचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न केला जाईल.
Related
Articles
समाविष्ट १६ गावांतील सांडपाणी व्यवस्थेच्या कामासाठी ५३३ कोटींचा निधी मंजूर
23 Jul 2025
बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त
23 Jul 2025
आपल्याच बलस्थानाचा घात करु नका
20 Jul 2025
दुर्घटनाग्रस्त कुंडमळा पुलाची मालकी कोणाकडेच नसल्याची माहिती
22 Jul 2025
राष्ट्रवादीच्या आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा
24 Jul 2025
निगडीत व्यावसायिकाच्या घरी सशस्त्र दरोडा
21 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)