E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पारंपरिक वाद्यांवर खटले दाखल होणार नाहीत
Wrutuja pandharpure
11 Jul 2025
" id="MainContent_rptNews_ancWhatsApp_0" style=" background-color: #4c66a3" target="_blank" data-action="share/whatsapp/share">
" id="MainContent_rptNews_ancFacebook_0" target="_blank">
" id="MainContent_rptNews_ancTwitter_0" target="_blank">
" id="MainContent_rptNews_ancLinkedIN_0" target="_blank">
सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांचे आश्वासन
पुणे
: पुण्यातील ढोल-ताशा पथकांमध्ये तरुणाईची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पथके पाहिली. मात्र, पुण्यासारखी ढोल-ताशा पथके कुठेही नाहीत. पारंपरिक वाद्यांवर कोणत्याही प्रकारचे खटले नाहीत. तसे असतील तर ते नक्की थांबवू.यावर्षी पारंपरिक वाद्यांवर खटले दाखल होणार नाहीत, अशी ग्वाही पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली. ‘गेल्या वर्षी लेझर लाईट बंद करण्यात आम्ही यशस्वी झालो. त्याप्रमाणे यावर्षी ‘डीजे’ चे करता आले तर प्रयत्न करुया, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ढोल-ताशा महासंघशतर्फे शहरातील ढोल-ताशा पथकांचा प्रातिनिधीक वाद्यपूजनाचा कार्यक्रम ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात झाला. त्याप्रसंगी शर्मा बोलत होते. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, कसबा गणपती मंदिराचे मुख्य विश्वस्त विनायक ठकार, महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, महासंघाचे शिरीष थिटे, विलास शिगवण, अक्षय बलकवडे, अमर भालेराव, ओंकार कलढोणकर यांच्यासह शहरातील ढोल-ताशा पथकांचे प्रमुख आणि विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
शर्मा म्हणाले, ‘आपल्या पारंपरिक गोष्टी जागतिक स्तरावर जात आहेत. ढोल-ताशा देखील जागतिक स्तरावर पोहोचला असून पुण्यातील २७ हजार वादकांच्या शक्तीचा उपयोग उत्सवकाळात कसा करता येईल, हे देखील पाहू.’ रावले म्हणाले, ढोल-ताशा पथकातील वादकांचा वादन करताना आजूबाजूच्या लोकांना त्रास व्हावा, हा उद्देश नसतो. पुण्याच्या गणेशोत्सवात पोलिसांचे काम अवघड आहे, असे मी वरिष्ठांकडून ऐकले आहे. मात्र, आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोणतीही अडचण न येता, हा उत्सव आपण साजरा करु. याकरिता लवकरच बैठक घेऊ, असे त्यांनी नमूद केले.
Related
Articles
हॉटेल मालकांनी परवाने दर्शनी भागात लावावेत
23 Jul 2025
लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित कीर्तन
24 Jul 2025
इस्लामपूर आता होणार ईश्वरपूर!
19 Jul 2025
हडपसर स्थानकातील दुरुस्तीमुळे गाड्यांना विलंब
21 Jul 2025
ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक राजिंदर नाथ यांचे निधन
25 Jul 2025
हरमनप्रीत कौरची विक्रमी कामगिरी
23 Jul 2025
हॉटेल मालकांनी परवाने दर्शनी भागात लावावेत
23 Jul 2025
लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित कीर्तन
24 Jul 2025
इस्लामपूर आता होणार ईश्वरपूर!
19 Jul 2025
हडपसर स्थानकातील दुरुस्तीमुळे गाड्यांना विलंब
21 Jul 2025
ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक राजिंदर नाथ यांचे निधन
25 Jul 2025
हरमनप्रीत कौरची विक्रमी कामगिरी
23 Jul 2025
हॉटेल मालकांनी परवाने दर्शनी भागात लावावेत
23 Jul 2025
लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित कीर्तन
24 Jul 2025
इस्लामपूर आता होणार ईश्वरपूर!
19 Jul 2025
हडपसर स्थानकातील दुरुस्तीमुळे गाड्यांना विलंब
21 Jul 2025
ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक राजिंदर नाथ यांचे निधन
25 Jul 2025
हरमनप्रीत कौरची विक्रमी कामगिरी
23 Jul 2025
हॉटेल मालकांनी परवाने दर्शनी भागात लावावेत
23 Jul 2025
लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित कीर्तन
24 Jul 2025
इस्लामपूर आता होणार ईश्वरपूर!
19 Jul 2025
हडपसर स्थानकातील दुरुस्तीमुळे गाड्यांना विलंब
21 Jul 2025
ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक राजिंदर नाथ यांचे निधन
25 Jul 2025
हरमनप्रीत कौरची विक्रमी कामगिरी
23 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)