E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
नासामधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार!
Samruddhi Dhayagude
10 Jul 2025
डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
न्यूयॉर्क : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर येताच आणखी एक मोठा निर्णय घेतला. अमेरिकन अंतराळ संस्था नासा सध्या एका मोठ्या बदलातून जात आहे. नासा त्यांच्या सुमारे २१४५ कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याची तयारी करत आहे.
अमेरिकन मीडिया आउटलेट पॉलिटिकोने याबद्दल माहिती दिली. कर्मचाऱ्यांना काढून टाकणे हे बजेटमध्ये कपात करण्याच्या आणि एजन्सीच्या कामाला अधिक प्राधान्य देण्याच्या योजनेचा एक भाग असल्याचे सांगण्यात आले आहे. नासाच्या या निर्णयाचा वैज्ञानिक रचनेवर मोठा परिणाम होण्याची अपेक्षा आहे. पॉलिटिकोच्या अहवालानुसार, ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले जात आहे ते बहुतेक GS-13 ते GS-15 श्रेणीतील आहेत, ते अमेरिकन सरकारी सेवेतील वरिष्ठ पद मानले जाते.
कामावरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नासाने तीन पर्याय दिले
लवकर निवृत्ती
बायआउट
स्थगित राजीनामा
ट्रम्प यांच्या निर्णयांचा नासावर परिणाम
नासाच्या प्रवक्त्या बेथानी स्टीव्हन्स यांनी रॉयटर्सला सांगितले की, "आम्ही आमच्या मोहिमेसाठी वचनबद्ध आहोत, परंतु आता आम्हाला मर्यादित बजेटमध्ये प्राधान्य द्यावे लागेल."
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात नासा आणि अमेरिकेच्या अंतराळ धोरणात अनेक बदल झाले आहेत. याचा परिणाम नासाच्या १८ हजार कर्मचाऱ्यांच्या टीमवरही झाला आहे.
Related
Articles
शालेय शिक्षणात आयुर्वेदाचा अंतर्भाव करण्याची गरज
21 Jul 2025
राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील हरणांचा मृत्यू लाळ खुरकत आजाराने
26 Jul 2025
बांगलादेशात शाळेच्या इमारतीवर कोसळले विमान
22 Jul 2025
हरभरा डाळीच्या दरात वाढ
23 Jul 2025
गुंतवणुकीचे आमिष दाखवून ८२ लाखांची फसवणूक
20 Jul 2025
श्रीमोरया गोसावी महाराजांची पारंपरिक द्वारयात्रा उद्यापासून
24 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर