E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
जालना जिल्ह्यात पोकरा योजनेतील अनियमितता प्रकरणी चौकशी सुरू
Samruddhi Dhayagude
09 Jul 2025
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती
मुंबई : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत जालना उपविभागाअंतर्गत शेडनेट हाऊस या घटकांची अंमलबजावणी करताना उल्लंघन झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या अनियमितता व गैरव्यवहार प्रकरणी चौकशी प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण होणार असून, चौकशीअंती संबंधित अधिकार्यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली.
विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात पोकरा योजनेत झालेल्या अनियमिततेबाबत प्रश्न विचारला होता. सदस्य सदाभाऊ खोत, भाई जगताप यांनी यात उपप्रश्न विचारले, त्यावेळी ते बोलत होते.
कृषि मंत्री कोकाटे यांनी सांगितले, की उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण यांना १० जुलै २०२३ रोजी झालेल्या बैठकीत पदोन्नती मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर चव्हाण यांना उपविभागीय कृषी अधिकारी या पदावरून अधीक्षक कृषी अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आली. तथापि, पोकरा योजनेत शेडनेटसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकार्यास निलंबित करण्यात आले आहे.
ते पुढे म्हणाले की, या अनुषंगाने सखोल तपासणी करण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली असून जालना जिल्ह्यातील ३२५८ शेडनेटपैकी २३५८ शेडनेटची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित ९०० प्रकरणांची तपासणी पुढील १५ दिवसांत पूर्ण केली जाईल.
Related
Articles
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा सत्कार
25 Jul 2025
सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार
24 Jul 2025
महाग घरांना मागणी
20 Jul 2025
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद अडचणीत
22 Jul 2025
कर्करोग नियंत्रणासाठी उपायोजना करा
24 Jul 2025
पीएमआरडीएचा प्रारूप आराखडा रद्द झाल्याबद्दल आनंदोत्सव

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)